Skip to content

Treasure Hymns – Marathi

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • Sample Page
  • Terms and Conditions
  • Terms of Service
  • ख्रिश्चन गाणी
  • मुखपृष्ठ
  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • Sample Page
  • Terms and Conditions
  • Terms of Service
  • ख्रिश्चन गाणी
  • मुखपृष्ठ

गाणे 304 हे परमपवित्रा परमात्म्या प्रिय गाण्याचे बोल

जानेवारी 10, 2026 treasurehymnsख्रिश्चन गाणी

ख्रिश्चन गाणी

गाणे 304 हे परमपवित्रा परमात्म्या प्रिय गाण्याचे बोल

 

हे परमपवित्रा
परमात्म्या प्रिय यावें
तव कृपाप्रसादें
सप्तदान पुरवावें- ध्रु

संबोधक, प्रेमळ,
सामर्थ्याचा दाता
ये हृदयीं अमुच्या
स्वर्गातुन अवतरता
दिव्य देणगी देवाची, तूंच रे
उजळसी ज्योत प्रीतीची, तूंच रे
वाही सरिता जिविताची, तूंच रे
स्वर्गीय पित्याच्या
वचनापरिस घडावें
जिव्हेंस आमुच्या तूं
बलवान करावें

प्रतिहृदयी मंगल
प्रेमभाव वर्षावा
अत्व प्रकाश निर्मल
सतत जगीं पसरावा
दे अगम्य आम्हां शांती, तूंच रे
सन्मार्गावरती ज्योती, तूंच रे
सारिसी दूर विघ्नें तीं, तूंच रे
तव कृपें देव जो पिता
नि पुत्र पहावे
या दोहोंपासुन
तूं येसी समजवें

पोस्टचे नॅव्हिगेशन

Previous: गाणे 303 हे बापा करि क्षमा गाण्याचे बोल
Next: गाणे 305 हे बापा यांस क्षमा दे कृपा गाण्याचे बोल

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

तुम्हाला आवडतील अशी भजनसंग्रह

  • गाणे 268 येशू प्रिय तारका गाण्याचे बोल
  • Hello world!
  • गाणे 280 वर्ष नवें आलें, कारण हर्षाला गाण्याचे बोल
  • गाणे 242 प्रभु ख्रिस्ता, तूं कृपेनें गाण्याचे बोल
  • गाणे 159 चला सिद्ध व्हा, या समरा गाण्याचे बोल
  • गाणे 291 येशुचि प्रीति सांगा गाण्याचे बोल
  • गाणे 151 ख्रिस्त स्त्वा खालीं वरीं गाण्याचे बोल
  • गाणे 135 कष्टी, श्रमी भागलेल्या गाण्याचे बोल
  • गाणे 9 सुंदर देऊळ हृदय हे माझे गाण्याचे बोल
  • गाणे 198 देवा, मज द्यावी गाण्याचे बोल
  • गाणे 35 प्रभुराया माइया घरी आला गाण्याचे बोल
  • गाणे 131 ऐश्वर्ये स्वारी चालूं दे गाण्याचे बोल
  • गाणे 50 तारणारा तो जन्मला आहे गाण्याचे बोल
  • गाणे 53 नाम तव वाटे गाण्याचे बोल
  • गाणे 195 देवराया, आम्ही दीन गाण्याचे बोल
  • गाणे 288 सद्भक्तांनो या, प्रभूला स्तवा गाण्याचे बोल
  • गाणे 150 ख्रिस्तवाणी बोलाविती गाण्याचे बोल
  • गाणे 308 हो स्वर्गीचे गायकगण गाण्याचे बोल
  • गाणे 66 तव सहवास घडावा, प्रभु रे गाण्याचे बोल
  • गाणे 307 हें साक्रमेंत आम्हां गाण्याचे बोल
  • गाणे 95 अद्भुत लाहो, प्रभु उठला गाण्याचे बोल
  • गाणे 71 पतिता, ये, चल शुचि व्हायाला गाण्याचे बोल
  • गाणे 244 शुभवार्ता सर्वांस, सांगावीं मोदें गाण्याचे बोल
  • गाणे 143 कोण मित्र येशूवाणी गाण्याचे बोल
  • गाणे 192 दीन पतित मी ये तव द्वारीं गाण्याचे बोल
  • गाणे 247 हे तार्या, दिव्य तेजस्वी गाण्याचे बोल
  • गाणे 211 नाम तुझें बहु थोर, दयाळा गाण्याचे बोल
  • गाणे 210 नाताळाचा दिन हा गाण्याचे बोल
  • गाणे 74 प्रभु तव नाम सुवंदित गावें गाण्याचे बोल
  • गाणे 230 पेरा हो सकाळी पेरा प्रीतीबीज गाण्याचे बोल
  • गाणे 310 हो स्वर्गवासी सेराफिम गाण्याचे बोल
  • गाणे 113 आला जगात आला गाण्याचे बोल
  • गाणे 309 हेचि दान दे, गा देवा गाण्याचे बोल
  • गाणे 251 मधाच्या रूचीपेक्षा गाण्याचे बोल
  • गाणे 21 कोण मित्र येशूवाणी गाण्याचे बोल
  • गाणे 18 आनंद करा आनंद गाण्याचे बोल
  • गाणे 59 किति गोड ! किती रे गोड गाण्याचे बोल
  • गाणे 109 आम्हासाठी नाव पित्याने गाण्याचे बोल
  • गाणे 157 ख्रिस्ती हर्षोत सारे गाण्याचे बोल
  • गाणे 103 आजी ख्रिस्त चढतो, हालेलूया गाण्याचे बोल
  • गाणे 61 चला चला जाऊं गाण्याचे बोल
  • गाणे 11 तू वैभवाने जेहवा, येशील येशू देवा गाण्याचे बोल
  • गाणे 212 निर्मिल्या तुवा तारका गाण्याचे बोल
  • गाणे 23 ख्रिस्त राज्याची सुर्वाता गाण्याचे बोल
  • गाणे 258 माझ्या प्रभूला ठेवियेलें कोठें गाण्याचे बोल
  • गाणे 55 आनंदे वाजवा टाळी गाण्याचे बोल
  • गाणे 236 प्रभुच वाट दाखवी गाण्याचे बोल
  • गाणे 119 ईस्त्रैलेश्वराची गाहों स्तुतिगीतें गाण्याचे बोल
  • गाणे 41 मानवा मानवा कर जयंती ही साजरी गाण्याचे बोल
  • गाणे 7 तुझ्या रक्ताने, तुझ्या रक्ताने गाण्याचे बोल
  • गाणे 196 देवा! तूं साह्य आजवर गाण्याचे बोल
  • गाणे 303 हे बापा करि क्षमा गाण्याचे बोल
  • गाणे 86 येशूच्या रक्तें भरलें गाण्याचे बोल
  • गाणे 200 देवें शब्बाथ योजीला गाण्याचे बोल
  • गाणे 148 ख्रिस्त माझा तो सर्वांचा गाण्याचे बोल
  • गाणे 48 आकाशाहून उंच पलीकडे गाण्याचे बोल

Archives

  • जानेवारी 2026

Categories

  • Uncategorized
  • ख्रिश्चन गाणी
Proudly powered by WordPress | Theme: goldy-mex by inverstheme.
Go to mobile version