Skip to content

Treasure Hymns – Marathi

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • Sample Page
  • Terms and Conditions
  • Terms of Service
  • ख्रिश्चन गाणी
  • मुखपृष्ठ
  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • Sample Page
  • Terms and Conditions
  • Terms of Service
  • ख्रिश्चन गाणी
  • मुखपृष्ठ

गाणे 242 प्रभु ख्रिस्ता, तूं कृपेनें गाण्याचे बोल

जानेवारी 10, 2026 treasurehymnsख्रिश्चन गाणी

ख्रिश्चन गाणी

गाणे 242 प्रभु ख्रिस्ता, तूं कृपेनें गाण्याचे बोल

 

१ प्रभु ख्रिस्ता, तूं कृपेनें
लग्ननेम लाविला
घेऊनी आतां दयेनें
आशीर्वाद दे आम्हां
वधूवरां या दोघांना
तुझी कृपा दाखवी,
क्षेम दे उभयतांना
तें अखंड वाढवीं

२ तुझी कृपा पावतांना
हीं वंदोत तुझें नांव,
सुमार्गात चालतांना
दाखवोत प्रेमभाव,
प्रिय प्रभु, तूं दयाळू
करीं यांची बेगमी,
दे आरोग्य, हे कृपाळू
दु:खें वारी नेहमीं

३ रोज रोज यांच्या घरीं
स्तुति भक्‍ती होवो फार,
तुझी कृपा झाली तरी
हीं मानोत उपकार,
भवदु:खें लागतांना
करी यांचा तूं निभाव
हीं आधार मागतांना
वेगें होऊं दे बचाव

४ अंत:काळीं बोलावूनी
यांचा करिशी वियोग,
तेव्हां पुन्हां मिळवूनी
वरी दे सत्सुखभोग
प्रिय प्रभु ममताळू,
दे भक्‍तीची भावना,
स्तवु तूला, दे दयाळू,
गाऊं तूझी करुणा

पोस्टचे नॅव्हिगेशन

Previous: गाणे 241 प्रियकर हिंदिस्तान, आमुचा गाण्याचे बोल
Next: गाणे 243 बंधूचें मिळणें, मधुर हें बंधूचें गाण्याचे बोल

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

तुम्हाला आवडतील अशी भजनसंग्रह

  • गाणे 281 वृष्टी कृपेची वृष्टि कृपेची गाण्याचे बोल
  • गाणे 221 पाहा येशू ऊठला जयजयकार करा गाण्याचे बोल
  • गाणे 200 देवें शब्बाथ योजीला गाण्याचे बोल
  • गाणे 294 सुवंद्य देव परात्पर गाण्याचे बोल
  • गाणे 259 मिळो वा ना मिळो आम्हा अन्नपाणी गाण्याचे बोल
  • गाणे 305 हे बापा यांस क्षमा दे कृपा गाण्याचे बोल
  • गाणे 94 अगे कुमारी, यशस्वी गाण्याचे बोल
  • गाणे 138 किती आनंद हा, स्वर्गीय गाण्याचे बोल
  • गाणे 125 उषा जैं नटती गाण्याचे बोल
  • गाणे 61 चला चला जाऊं गाण्याचे बोल
  • गाणे 8 आकाशाहून उंच पलीकडे गाण्याचे बोल
  • गाणे 34 प्रिती विना जीवन सुना गाण्याचे बोल
  • गाणे 274 राजा येशू आला राजा येशू गाण्याचे बोल
  • गाणे 292 सिद्धी मेजाची झाली का गाण्याचे बोल
  • गाणे 187 त्वद्वचन देवा, भवी ज्ञानठेवा गाण्याचे बोल
  • गाणे 176 तन मन धन, प्रभू, तव गाण्याचे बोल
  • गाणे 308 हो स्वर्गीचे गायकगण गाण्याचे बोल
  • गाणे 18 आनंद करा आनंद गाण्याचे बोल
  • गाणे 5 भोजन देई पाच हजारा गाण्याचे बोल
  • गाणे 91 हर्ष पहा झाला गाण्याचे बोल
  • गाणे 109 आम्हासाठी नाव पित्याने गाण्याचे बोल
  • गाणे 170 जा सांगा मम बंधुजना गाण्याचे बोल
  • गाणे 120 उपवासाची थोरवी, प्राचीन काल गाण्याचे बोल
  • गाणे 261 यहुदी राजाची, हो गाण्याचे बोल
  • गाणे 269 येशू प्रिय मेंढपाळा गाण्याचे बोल
  • गाणे 287 ख्रिस्तराये मला पामरा तारिले गाण्याचे बोल
  • गाणे 114 आशीर्वादाची नदी, तव लोक गाण्याचे बोल
  • गाणे 87 राजा येशू आला राजा येशू गाण्याचे बोल
  • गाणे 201 द्या जलासि, द्या जला गाण्याचे बोल
  • गाणे 191 दिव्य त्राता आला गाण्याचे बोल
  • गाणे 291 येशुचि प्रीति सांगा गाण्याचे बोल
  • गाणे 95 अद्भुत लाहो, प्रभु उठला गाण्याचे बोल
  • गाणे 27 जीवनाच्या सागरात गाण्याचे बोल
  • गाणे 35 प्रभुराया माइया घरी आला गाण्याचे बोल
  • गाणे 82 मी वेचिले फुलांना गाण्याचे बोल
  • गाणे 141 कैसा दु:खाचा घाला गाण्याचे बोल
  • गाणे 227 पाहिला का प्रभु ख्रिस्त गाण्याचे बोल
  • गाणे 198 देवा, मज द्यावी गाण्याचे बोल
  • गाणे 68 दावीद राजा सम मी गाईन गाण्याचे बोल
  • गाणे 156 ख्रिस्ती बांधवांनो गाण्याचे बोल
  • गाणे 158 चमचमती ज्या लाख तारका गाण्याचे बोल
  • गाणे 153 ख्रिस्ता पतितपावना गाण्याचे बोल
  • गाणे 186 त्वत्पदछंद निरंतर राहो गाण्याचे बोल
  • गाणे 236 प्रभुच वाट दाखवी गाण्याचे बोल
  • गाणे 47 तुझ्या रक्ताने, तुझ्या रक्ताने गाण्याचे बोल
  • गाणे 108 आम्हाते पुत्र दिधला गाण्याचे बोल
  • गाणे 149 ख्रिस्त माझा राहे जेथें गाण्याचे बोल
  • गाणे 48 आकाशाहून उंच पलीकडे गाण्याचे बोल
  • गाणे 9 सुंदर देऊळ हृदय हे माझे गाण्याचे बोल
  • गाणे 124 उपास पुन: हा आला गाण्याचे बोल
  • गाणे 307 हें साक्रमेंत आम्हां गाण्याचे बोल
  • गाणे 228 पुष्कळ अजुनी उणा, प्रभू गाण्याचे बोल
  • गाणे 99 अर्पितों प्रभुला सर्वच कांहीं गाण्याचे बोल
  • गाणे 131 ऐश्वर्ये स्वारी चालूं दे गाण्याचे बोल
  • गाणे 29 तू बोलाविले सेवा कराया गाण्याचे बोल
  • गाणे 53 नाम तव वाटे गाण्याचे बोल

Archives

  • जानेवारी 2026

Categories

  • Uncategorized
  • ख्रिश्चन गाणी
Proudly powered by WordPress | Theme: goldy-mex by inverstheme.
Go to mobile version