Skip to content

Treasure Hymns – Marathi

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • Sample Page
  • Terms and Conditions
  • Terms of Service
  • ख्रिश्चन गाणी
  • मुखपृष्ठ
  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • Sample Page
  • Terms and Conditions
  • Terms of Service
  • ख्रिश्चन गाणी
  • मुखपृष्ठ

गाणे 308 हो स्वर्गीचे गायकगण गाण्याचे बोल

जानेवारी 10, 2026 treasurehymnsख्रिश्चन गाणी

ख्रिश्चन गाणी

गाणे 308 हो स्वर्गीचे गायकगण गाण्याचे बोल

 

१ हो स्वर्गीचे गायकगण,
वर्णाया पास्खजय
मधुर स्वरें गा गायन,
हर्षा हो अतिशय

२ कीं सर्पमस्तका ठेंचून
तोडुनी स्वबंधन
यहुदासिंह तो गर्जून
उठवी मृतजन

३ आज्ञा ऐकूनी अधोलोक
सोडी हो बंदीवान,
येशूमागूनी सैन्य चोख,
ते येती जयवान

४ तो ख्रिस्त विजयश्रीमान
त्याला पूर्णाधिकार,
भूस्वर्गी संत भक्‍तिमान
करोत नमस्कार

५ प्रभूला आम्हीं स्तवूनी
ही कृपा मागतों
आम्हांला स्वर्गी नेवोनी
सर्वथा राखी तो

६ पित्याला असो पूर्ण मान,
असो पुत्रा दयाळ,
पवित्र आत्म्या बलवान
तो असो सर्वकाळ, हालेलूया !

पोस्टचे नॅव्हिगेशन

Previous: गाणे 307 हें साक्रमेंत आम्हां गाण्याचे बोल
Next: गाणे 309 हेचि दान दे, गा देवा गाण्याचे बोल

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

तुम्हाला आवडतील अशी भजनसंग्रह

  • गाणे 194 दृष्टी लावूं काय पर्वताकडे मी गाण्याचे बोल
  • गाणे 89 सांगा मला ती वार्ता गाण्याचे बोल
  • गाणे 129 ऐका ! दूत स्तविती गाण्याचे बोल
  • गाणे 158 चमचमती ज्या लाख तारका गाण्याचे बोल
  • गाणे 170 जा सांगा मम बंधुजना गाण्याचे बोल
  • गाणे 196 देवा! तूं साह्य आजवर गाण्याचे बोल
  • गाणे 265 येई, पवित्रात्मन्, येई गाण्याचे बोल
  • गाणे 199 देवाची सत्प्रीती किती गाण्याचे बोल
  • गाणे 10 तारणारा तो जन्मला आहे गाण्याचे बोल
  • गाणे 143 कोण मित्र येशूवाणी गाण्याचे बोल
  • गाणे 79 मरणच मेलें, प्रभु माझे गाण्याचे बोल
  • गाणे 23 ख्रिस्त राज्याची सुर्वाता गाण्याचे बोल
  • गाणे 124 उपास पुन: हा आला गाण्याचे बोल
  • गाणे 222 ह्या वधूवरांना आशीर्वचना द्यावें गाण्याचे बोल
  • गाणे 97 अनंतकर्मे ईश्वरी, ते मोठे चमत्कार गाण्याचे बोल
  • गाणे 45 भोजन देई पाच हजारा गाण्याचे बोल
  • गाणे 215 पतिता, ये, चल शुचि व्हायाला गाण्याचे बोल
  • गाणे 187 त्वद्वचन देवा, भवी ज्ञानठेवा गाण्याचे बोल
  • गाणे 105 आधी वंदन देवा तुला गाण्याचे बोल
  • गाणे 35 प्रभुराया माइया घरी आला गाण्याचे बोल
  • गाणे 237 प्रभुची प्रीती पतितांवरी गाण्याचे बोल
  • गाणे 283 शांत काळ! दिव्य बाळ! गाण्याचे बोल
  • गाणे 259 मिळो वा ना मिळो आम्हा अन्नपाणी गाण्याचे बोल
  • गाणे 252 मधुर अशी ऐका ललकारी गाण्याचे बोल
  • गाणे 206 नको प्रभू, तरि मजला सोडूं गाण्याचे बोल
  • गाणे 62 जगिं तारक जन्मा आला गाण्याचे बोल
  • गाणे 72 पहा हो दूत कसे गाती गाण्याचे बोल
  • गाणे 309 हेचि दान दे, गा देवा गाण्याचे बोल
  • गाणे 55 आनंदे वाजवा टाळी गाण्याचे बोल
  • गाणे 242 प्रभु ख्रिस्ता, तूं कृपेनें गाण्याचे बोल
  • गाणे 214 पतितजनाच्या त्रात्या, माझ्या प्रभुराया गाण्याचे बोल
  • गाणे 219 पवित्रात्मन्, अनाद्यन्ता गाण्याचे बोल
  • गाणे 179 तारक तो, सामर्थ्य तो गाण्याचे बोल
  • गाणे 172 जेव्हा इस्त्राएल मिसरांतूनीयां गाण्याचे बोल
  • गाणे 193 दु:ख वाटते, रे प्रभू, दु:ख गाण्याचे बोल
  • गाणे 273 येशूच्या रक्तें भरलें गाण्याचे बोल
  • गाणे 169 जसा मी आहें निराधार गाण्याचे बोल
  • गाणे 75 प्रभु, मज तारण दे पतिताला गाण्याचे बोल
  • गाणे 223 पहा पूर्णता जाहली गाण्याचे बोल
  • गाणे 112 अहो भक्त, या गाण्याचे बोल
  • गाणे 182 तुझे वात्सल्य जीवनाहून श्रेष्ठ गाण्याचे बोल
  • गाणे 255 मरणच मेलें, प्रभु माझे विजयी गाण्याचे बोल
  • गाणे 160 चला चला जाऊं गाण्याचे बोल
  • गाणे 36 प्रेमाची ही पाखरे गाण्याचे बोल
  • गाणे 294 सुवंद्य देव परात्पर गाण्याचे बोल
  • गाणे 93 होईल वृष्टी कृपेची गाण्याचे बोल
  • गाणे 41 मानवा मानवा कर जयंती ही साजरी गाण्याचे बोल
  • गाणे 260 मी वेचिले फुलांना गाण्याचे बोल
  • गाणे 303 हे बापा करि क्षमा गाण्याचे बोल
  • गाणे 96 अत्युच्च नभाचा कर्ता गाण्याचे बोल
  • गाणे 13 आनंद भरला, आनंद भरला गाण्याचे बोल
  • गाणे 261 यहुदी राजाची, हो गाण्याचे बोल
  • गाणे 292 सिद्धी मेजाची झाली का गाण्याचे बोल
  • गाणे 213 नुतन दिन येतां प्रकाश उजळीं गाण्याचे बोल
  • गाणे 291 येशुचि प्रीति सांगा गाण्याचे बोल
  • गाणे 6 प्रभू आला घरी नाच माझ्या मना गाण्याचे बोल

Archives

  • जानेवारी 2026

Categories

  • Uncategorized
  • ख्रिश्चन गाणी
Proudly powered by WordPress | Theme: goldy-mex by inverstheme.
Go to mobile version