Skip to content

Treasure Hymns – Marathi

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • Sample Page
  • Terms and Conditions
  • Terms of Service
  • ख्रिश्चन गाणी
  • मुखपृष्ठ
  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • Sample Page
  • Terms and Conditions
  • Terms of Service
  • ख्रिश्चन गाणी
  • मुखपृष्ठ

गाणे 172 जेव्हा इस्त्राएल मिसरांतूनीयां गाण्याचे बोल

जानेवारी 10, 2026 treasurehymnsख्रिश्चन गाणी

ख्रिश्चन गाणी

गाणे 172 जेव्हा इस्त्राएल मिसरांतूनीयां गाण्याचे बोल

 

जेव्हा इस्त्राएल मिसरांतूनीयां,
घराणें पहाया याकोबाचें

जन्मभाषेच्या गा मधून निघाले,
लोकांतून गेले इस्त्राएल

यहुदा जहालें पवित्रच स्थान,
राज्य हो बनून इस्त्राएल

समुद्र पाहून पळूनीया गेला,
यार्देन हटला नद मागें

मेषासें पर्वत, कोंकरा समान,
डोंगर ते जाण बोकळले

काय झालें तुज समुद्रा नकळे,
पळालास बळें व्यर्थ काय ?

यार्देनें तुलाही काय झालें सांगे,
हटलीस मागें व्यर्थ कां तूं ?

पर्वतांनो तुम्ही मेषांसम कां हो,
डोंगरांनो अहो काय झाले ?

काय झालें तुम्हां कोंकरा समान,
बोकळला जाण सांगा मज

वसुंधरे तूं गे प्रभुच्या समोर,
कांप थर थर देवापुढें

खडक पालटे तळें तो करीतो,
गार पालटीतो झरा करी

पोस्टचे नॅव्हिगेशन

Previous: गाणे 171 जाईन ख्रिस्तामागे निश्चये गाण्याचे बोल
Next: गाणे 173 जेव्हां बेथ्लेम नगरीं गाण्याचे बोल

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

तुम्हाला आवडतील अशी भजनसंग्रह

  • गाणे 213 नुतन दिन येतां प्रकाश उजळीं गाण्याचे बोल
  • गाणे 308 हो स्वर्गीचे गायकगण गाण्याचे बोल
  • गाणे 105 आधी वंदन देवा तुला गाण्याचे बोल
  • गाणे 219 पवित्रात्मन्, अनाद्यन्ता गाण्याचे बोल
  • गाणे 297 स्तवूं ईश्वरा चला गाण्याचे बोल
  • गाणे 226 पाहा! क्रूसझेंडा पुढें चालला गाण्याचे बोल
  • गाणे 223 पहा पूर्णता जाहली गाण्याचे बोल
  • गाणे 133 करीं क्षमा या जनां गाण्याचे बोल
  • गाणे 296 जयजयकार करा यश मिळतें गाण्याचे बोल
  • गाणे 23 ख्रिस्त राज्याची सुर्वाता गाण्याचे बोल
  • गाणे 298 स्तुती स्तवने घेऊनी गाण्याचे बोल
  • गाणे 306 हे येशू राजा येशू गाण्याचे बोल
  • गाणे 121 उद्धार घेऊनीयां ये प्रभू गाण्याचे बोल
  • गाणे 227 पाहिला का प्रभु ख्रिस्त गाण्याचे बोल
  • गाणे 41 मानवा मानवा कर जयंती ही साजरी गाण्याचे बोल
  • गाणे 287 ख्रिस्तराये मला पामरा तारिले गाण्याचे बोल
  • गाणे 55 आनंदे वाजवा टाळी गाण्याचे बोल
  • गाणे 191 दिव्य त्राता आला गाण्याचे बोल
  • गाणे 154 ख्रिस्ता, अर्पितों तुला गाण्याचे बोल
  • गाणे 243 बंधूचें मिळणें, मधुर हें बंधूचें गाण्याचे बोल
  • गाणे 148 ख्रिस्त माझा तो सर्वांचा गाण्याचे बोल
  • गाणे 251 मधाच्या रूचीपेक्षा गाण्याचे बोल
  • गाणे 160 चला चला जाऊं गाण्याचे बोल
  • गाणे 20 किते आनंद हा स्वर्गीय आनंद गाण्याचे बोल
  • गाणे 274 राजा येशू आला राजा येशू गाण्याचे बोल
  • गाणे 217 परमेशाला स्तवा, निरंतर गाण्याचे बोल
  • गाणे 100 अशनपान दिधलें, प्रभुजी गाण्याचे बोल
  • गाणे 168 जयजयकार करा, सकल गाण्याचे बोल
  • गाणे 97 अनंतकर्मे ईश्वरी, ते मोठे चमत्कार गाण्याचे बोल
  • गाणे 196 देवा! तूं साह्य आजवर गाण्याचे बोल
  • गाणे 26 जीवनाचा रस्ता मिले जीवनाच्या गाण्याचे बोल
  • गाणे 111 अहो स्तुति गा देवाची दया गाण्याचे बोल
  • गाणे 299 हर्ष पहा झाला गाण्याचे बोल
  • गाणे 300 हर्ष पूर्ण जाहला गाण्याचे बोल
  • गाणे 135 कष्टी, श्रमी भागलेल्या गाण्याचे बोल
  • गाणे 24 गाऊनी स्तुती प्रभु ख्रिस्ताची गाण्याचे बोल
  • गाणे 265 येई, पवित्रात्मन्, येई गाण्याचे बोल
  • गाणे 228 पुष्कळ अजुनी उणा, प्रभू गाण्याचे बोल
  • गाणे 178 तव सहवास घडावा, प्रभु गाण्याचे बोल
  • गाणे 184 तूं चाळीस रात्र दिन गाण्याचे बोल
  • गाणे 197 देवा तव मेज, सदाचा तयार गाण्याचे बोल
  • गाणे 68 दावीद राजा सम मी गाईन गाण्याचे बोल
  • गाणे 49 सुंदर देऊळ हृदय हे माझे गाण्याचे बोल
  • गाणे 236 प्रभुच वाट दाखवी गाण्याचे बोल
  • गाणे 177 तव देवा करितों स्तवनाला गाण्याचे बोल
  • गाणे 279 वधस्तंभ हेंच, आमुचें भूषण गाण्याचे बोल
  • गाणे 286 शेवटीं, प्रभुराया, बिलगलों तुझिया गाण्याचे बोल
  • गाणे 118 ईश्वरें निर्मिलें, धरती आकाश गाण्याचे बोल
  • गाणे 65 तन मन धन, प्रभू, तव चरणी गाण्याचे बोल
  • गाणे 282 विमलात्मा ओतीं, देवा गाण्याचे बोल
  • गाणे 171 जाईन ख्रिस्तामागे निश्चये गाण्याचे बोल
  • गाणे 208 नभामधीं हा नव तारा गाण्याचे बोल
  • गाणे 86 येशूच्या रक्तें भरलें गाण्याचे बोल
  • गाणे 250 मज अंगिकारीं, हे ताता गाण्याचे बोल
  • गाणे 224 पहा हो दूत कसे गाती गाण्याचे बोल
  • गाणे 82 मी वेचिले फुलांना गाण्याचे बोल

Archives

  • जानेवारी 2026

Categories

  • Uncategorized
  • ख्रिश्चन गाणी
Proudly powered by WordPress | Theme: goldy-mex by inverstheme.
Go to mobile version