Skip to content

Treasure Hymns – Marathi

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • Sample Page
  • Terms and Conditions
  • Terms of Service
  • ख्रिश्चन गाणी
  • मुखपृष्ठ
  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • Sample Page
  • Terms and Conditions
  • Terms of Service
  • ख्रिश्चन गाणी
  • मुखपृष्ठ

गाणे 154 ख्रिस्ता, अर्पितों तुला गाण्याचे बोल

जानेवारी 10, 2026 treasurehymnsख्रिश्चन गाणी

ख्रिश्चन गाणी

गाणे 154 ख्रिस्ता, अर्पितों तुला गाण्याचे बोल

 

ख्रिस्ता, अर्पितों तुला
हा जो दिन तूं दिला
त्याचा गुप्त परिणाम
लावी घ्याया तव नाम
होऊं नये हानि, त्रास,
क्रूस छाप मारी त्यास

जरी सुख त्याकडून
हो तूं प्रिय सर्वाहून
जरी त्यांत झालें दु:ख,
तें तुझ्या प्रसादें सुख
प्रार्थू असतां सकाळ,
आज अम्हां तूं संभाळ

अम्ही शक्तिविरहित
शत्रूंमुळें भयभीत
याचें तुला पूर्ण ज्ञान
येणें आहों भाग्यवान
तुझी दया आठवून
शक्ति मागतों वरुन

शास्त्र बोध ठसवी,
अनुग्रह पुरवी,
तुला द्याया आपणांस
वश करिं तूं आम्हांस,
साधवि स्वमनोदय
आम्हां वागवी अक्षय

प्रभो ऐक तूं सत्वर,
प्रेमें देई मुख्य वर,
एकनिष्ठा मागतों,
मुख्य हीचि चाहतो,
अशा दानें मौल्यवन
नित्य करुं तव मान

पोस्टचे नॅव्हिगेशन

Previous: गाणे 153 ख्रिस्ता पतितपावना गाण्याचे बोल
Next: गाणे 155 ख्रिस्ताचि थोर प्रीति गाण्याचे बोल

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

तुम्हाला आवडतील अशी भजनसंग्रह

  • गाणे 26 जीवनाचा रस्ता मिले जीवनाच्या गाण्याचे बोल
  • गाणे 281 वृष्टी कृपेची वृष्टि कृपेची गाण्याचे बोल
  • गाणे 189 दिवस खरा हा विमलचि गाण्याचे बोल
  • गाणे 212 निर्मिल्या तुवा तारका गाण्याचे बोल
  • गाणे 36 प्रेमाची ही पाखरे गाण्याचे बोल
  • गाणे 8 आकाशाहून उंच पलीकडे गाण्याचे बोल
  • गाणे 74 प्रभु तव नाम सुवंदित गावें गाण्याचे बोल
  • गाणे 14 आहे कुणाला खात्री उधाची गाण्याचे बोल
  • गाणे 201 द्या जलासि, द्या जला गाण्याचे बोल
  • गाणे 276 रात्रीं खिलारें राखितां गाण्याचे बोल
  • गाणे 297 स्तवूं ईश्वरा चला गाण्याचे बोल
  • गाणे 243 बंधूचें मिळणें, मधुर हें बंधूचें गाण्याचे बोल
  • गाणे 45 भोजन देई पाच हजारा गाण्याचे बोल
  • गाणे 112 अहो भक्त, या गाण्याचे बोल
  • गाणे 104 आदि जन्म- घोष तो रानीं गाण्याचे बोल
  • गाणे 121 उद्धार घेऊनीयां ये प्रभू गाण्याचे बोल
  • गाणे 39 प्रभु ख्रिस्ता तू कूपेने लग्न नेम लाविला गाण्याचे बोल
  • गाणे 273 येशूच्या रक्तें भरलें गाण्याचे बोल
  • गाणे 239 प्रभुपद दृढ धर गाण्याचे बोल
  • गाणे 257 माझ्या कृपाळु देवाचा गाण्याचे बोल
  • गाणे 195 देवराया, आम्ही दीन गाण्याचे बोल
  • गाणे 167 जय मिळेल, जय मिळेल गाण्याचे बोल
  • गाणे 233 प्रभु येशूची आली स्वारी गाण्याचे बोल
  • गाणे 266 येई, येई इम्मानुएल गाण्याचे बोल
  • गाणे 180 तुज सोडुनि ख्रिस्ता जाऊं गाण्याचे बोल
  • गाणे 160 चला चला जाऊं गाण्याचे बोल
  • गाणे 41 मानवा मानवा कर जयंती ही साजरी गाण्याचे बोल
  • गाणे 200 देवें शब्बाथ योजीला गाण्याचे बोल
  • गाणे 289 येशू ख्रिस्ता सर्व काही गाण्याचे बोल
  • गाणे 275 राजाचे आगमन ह्या वेळीं स्मरुनी गाण्याचे बोल
  • गाणे 64 जा सांगा मम बंधुजना गाण्याचे बोल
  • गाणे 152 ख्रिस्तराज्याची सुवार्ता गाण्याचे बोल
  • गाणे 293 सुंदर देऊळ, हृदय हें माझें गाण्याचे बोल
  • गाणे 77 प्रभो, वैभवाने, येशील माघारा गाण्याचे बोल
  • गाणे 114 आशीर्वादाची नदी, तव लोक गाण्याचे बोल
  • गाणे 1 राजा येशू आला । राजा येशू आला गाण्याचे बोल
  • गाणे 129 ऐका ! दूत स्तविती गाण्याचे बोल
  • गाणे 96 अत्युच्च नभाचा कर्ता गाण्याचे बोल
  • गाणे 265 येई, पवित्रात्मन्, येई गाण्याचे बोल
  • गाणे 138 किती आनंद हा, स्वर्गीय गाण्याचे बोल
  • गाणे 90 सुंदर देऊळ, हृदय हें माझें गाण्याचे बोल
  • गाणे 78 मंगल चिंतन, मंगल दर्शन गाण्याचे बोल
  • गाणे 102 आज तूं साक्षि जाहला गाण्याचे बोल
  • गाणे 46 प्रभू आला घरी नाच माझ्या मना गाण्याचे बोल
  • गाणे 6 प्रभू आला घरी नाच माझ्या मना गाण्याचे बोल
  • गाणे 73 73 प्रभु येणार प्रभु येणार गाण्याचे बोल
  • गाणे 29 तू बोलाविले सेवा कराया गाण्याचे बोल
  • गाणे 105 आधी वंदन देवा तुला गाण्याचे बोल
  • गाणे 302 ही कालतरूवर नूतन कलिका फुलली गाण्याचे बोल
  • गाणे 63 जय मिळेल गाण्याचे बोल
  • गाणे 155 ख्रिस्ताचि थोर प्रीति गाण्याचे बोल
  • गाणे 53 नाम तव वाटे गाण्याचे बोल
  • गाणे 196 देवा! तूं साह्य आजवर गाण्याचे बोल
  • गाणे 230 पेरा हो सकाळी पेरा प्रीतीबीज गाण्याचे बोल
  • गाणे 307 हें साक्रमेंत आम्हां गाण्याचे बोल
  • गाणे 40 भक्तिची वेल, भक्तिची वेल गाण्याचे बोल

Archives

  • जानेवारी 2026

Categories

  • Uncategorized
  • ख्रिश्चन गाणी
Proudly powered by WordPress | Theme: goldy-mex by inverstheme.
Go to mobile version