Skip to content

Treasure Hymns – Marathi

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • Sample Page
  • Terms and Conditions
  • Terms of Service
  • ख्रिश्चन गाणी
  • मुखपृष्ठ
  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • Sample Page
  • Terms and Conditions
  • Terms of Service
  • ख्रिश्चन गाणी
  • मुखपृष्ठ

गाणे 155 ख्रिस्ताचि थोर प्रीति गाण्याचे बोल

जानेवारी 10, 2026 treasurehymnsख्रिश्चन गाणी

ख्रिश्चन गाणी

गाणे 155 ख्रिस्ताचि थोर प्रीति गाण्याचे बोल

 

ख्रिस्ताचि थोर प्रीति
सांगेन तुजला,
तो दीन झाला किती,
तो केविं वर्तला
सांगेन की ती साची,
ती गोड वर्णाया
ही गोष्ट तारणाची
बिचारे पापियां

ही ख्रिस्तप्रीति गावी,
सर्वांस कळवावी,
स्वर्गातही वर्णावी,
हे फार आवडे

ख्रिस्ताचि थोर प्रीती
अपूर्व ती अपार,
गाईन त्याची स्तुती,
कधी न राहणार
मला अशा पाप्याला
ख्रिस्ताने शोधीले,
किती हो कळवळा
अशास तारिले

ख्रिस्ताचि थोर प्रीती
सांगेन सर्वा ती,
ती हर्ष देते मला,
रसीक वाटे ती
आहां बहुतेकांला
ही नाहिं कळली,
सांगावि त्यां, ही मला
उत्कंठा लागली

ख्रिस्ताचि थोर प्रीती
जयांस कळलीते
पुन्हा इच्छीताती
ऐकाया सगळी
स्वर्गात गाऊं आम्ही
नवीन गायनें,
होतील तीं नेहमीं
ख्रिस्ताचि स्तवनें

पोस्टचे नॅव्हिगेशन

Previous: गाणे 154 ख्रिस्ता, अर्पितों तुला गाण्याचे बोल
Next: गाणे 156 ख्रिस्ती बांधवांनो गाण्याचे बोल

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

तुम्हाला आवडतील अशी भजनसंग्रह

  • गाणे 5 भोजन देई पाच हजारा गाण्याचे बोल
  • गाणे 192 दीन पतित मी ये तव द्वारीं गाण्याचे बोल
  • गाणे 310 हो स्वर्गवासी सेराफिम गाण्याचे बोल
  • गाणे 281 वृष्टी कृपेची वृष्टि कृपेची गाण्याचे बोल
  • गाणे 102 आज तूं साक्षि जाहला गाण्याचे बोल
  • गाणे 47 तुझ्या रक्ताने, तुझ्या रक्ताने गाण्याचे बोल
  • गाणे 36 प्रेमाची ही पाखरे गाण्याचे बोल
  • गाणे 246 भवमार्गी पवित्र शास्त्र गाण्याचे बोल
  • गाणे 19 ईश्वराची दया किती थांग गाण्याचे बोल
  • गाणे 289 येशू ख्रिस्ता सर्व काही गाण्याचे बोल
  • गाणे 150 ख्रिस्तवाणी बोलाविती गाण्याचे बोल
  • गाणे 89 सांगा मला ती वार्ता गाण्याचे बोल
  • गाणे 95 अद्भुत लाहो, प्रभु उठला गाण्याचे बोल
  • गाणे 199 देवाची सत्प्रीती किती गाण्याचे बोल
  • गाणे 296 जयजयकार करा यश मिळतें गाण्याचे बोल
  • गाणे 26 जीवनाचा रस्ता मिले जीवनाच्या गाण्याचे बोल
  • गाणे 29 तू बोलाविले सेवा कराया गाण्याचे बोल
  • गाणे 203 धन्य धन्य ख्रिस्त गाण्याचे बोल
  • गाणे 301 हर्ष वाटतो, बहुत हर्ष वाटतो गाण्याचे बोल
  • गाणे 259 मिळो वा ना मिळो आम्हा अन्नपाणी गाण्याचे बोल
  • गाणे 44 दिले प्रभूने शास्त्रामधुनी गाण्याचे बोल
  • गाणे 297 स्तवूं ईश्वरा चला गाण्याचे बोल
  • गाणे 62 जगिं तारक जन्मा आला गाण्याचे बोल
  • गाणे 260 मी वेचिले फुलांना गाण्याचे बोल
  • गाणे 16 अविनाशी सुख ते मज पामराला गाण्याचे बोल
  • गाणे 25 जसा मी आहे निराधार गाण्याचे बोल
  • गाणे 75 प्रभु, मज तारण दे पतिताला गाण्याचे बोल
  • गाणे 61 चला चला जाऊं गाण्याचे बोल
  • गाणे 24 गाऊनी स्तुती प्रभु ख्रिस्ताची गाण्याचे बोल
  • Hello world!
  • गाणे 167 जय मिळेल, जय मिळेल गाण्याचे बोल
  • गाणे 63 जय मिळेल गाण्याचे बोल
  • गाणे 292 सिद्धी मेजाची झाली का गाण्याचे बोल
  • गाणे 94 अगे कुमारी, यशस्वी गाण्याचे बोल
  • गाणे 14 आहे कुणाला खात्री उधाची गाण्याचे बोल
  • गाणे 126 ऊठ, ऊठ, माझ्या जिवा गाण्याचे बोल
  • गाणे 139 किती सामर्थ्य धन्य प्रभू तुला गाण्याचे बोल
  • गाणे 41 मानवा मानवा कर जयंती ही साजरी गाण्याचे बोल
  • गाणे 290 सानथोर हीं मुलीमुलें गाण्याचे बोल
  • गाणे 253 मधुर, मधुर, परममधुर गाण्याचे बोल
  • गाणे 143 कोण मित्र येशूवाणी गाण्याचे बोल
  • गाणे 217 परमेशाला स्तवा, निरंतर गाण्याचे बोल
  • गाणे 209 न:म परम मंगला गाण्याचे बोल
  • गाणे 225 पाया एक्लेसियेचा प्रभु येशू गाण्याचे बोल
  • गाणे 188 दावीद राजा सम मी गाण्याचे बोल
  • गाणे 77 प्रभो, वैभवाने, येशील माघारा गाण्याचे बोल
  • गाणे 298 स्तुती स्तवने घेऊनी गाण्याचे बोल
  • गाणे 277 वंदा, वंदा, तारक प्रभु येशूला गाण्याचे बोल
  • गाणे 93 होईल वृष्टी कृपेची गाण्याचे बोल
  • गाणे 216 परमपवित्रा सर्वसमर्था जगन्नायका प्रभु गाण्याचे बोल
  • गाणे 242 प्रभु ख्रिस्ता, तूं कृपेनें गाण्याचे बोल
  • गाणे 270 येशू, येशू, येशू नाम गोड गाण्याचे बोल
  • गाणे 140 कुणी जण पेराया जाई गाण्याचे बोल
  • गाणे 116 ईश्वरशब्दा, एकुलत्या पुत्रा गाण्याचे बोल
  • गाणे 79 मरणच मेलें, प्रभु माझे गाण्याचे बोल
  • गाणे 66 तव सहवास घडावा, प्रभु रे गाण्याचे बोल

Archives

  • जानेवारी 2026

Categories

  • Uncategorized
  • ख्रिश्चन गाणी
Proudly powered by WordPress | Theme: goldy-mex by inverstheme.
Go to mobile version