Skip to content

Treasure Hymns – Marathi

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • Sample Page
  • Terms and Conditions
  • Terms of Service
  • ख्रिश्चन गाणी
  • मुखपृष्ठ
  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • Sample Page
  • Terms and Conditions
  • Terms of Service
  • ख्रिश्चन गाणी
  • मुखपृष्ठ

गाणे 61 चला चला जाऊं गाण्याचे बोल

जानेवारी 10, 2026 treasurehymnsख्रिश्चन गाणी

ख्रिश्चन गाणी

गाणे 61 चला चला जाऊं गाण्याचे बोल

 

चला चला जाऊं,
जगाचा उद्धारक पाहूं – ध्रु

परमोच्चावर गौरव शांती

ह्या धरणीवरती,

कृपा नरावर, परमोत्साहें
देवदूत गाती,

प्रतिध्वनीनें ग्रह हे सारे
व्योमीं दणदणती;
चला गीत तें
आपणही गाऊं- १

भविष्यवादी स्वर्गी सारे
लागती नाचाया,
साधेभोळे मेंढपाळही
लागति धांवाया
पूर्वेकडुनि साधु निघाले
प्रभुला भेटाया,
चला दर्शना
आपणही जाऊं- २

प्रीती आली देह धरोनी
आम्हां ताराया,
हस्त धरोनी मृतांस आम्हां
पुनरपि उठवाया,
जयजय येशू ह्या मधुघोषें
भुवना व्यापाया;
प्रभुला हृदयीं
सांठवुनी घेऊं- ३

पोस्टचे नॅव्हिगेशन

Previous: गाणे 60 किती सामर्थ्य धन्य प्रभू तुला गाण्याचे बोल
Next: गाणे 62 जगिं तारक जन्मा आला गाण्याचे बोल

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

तुम्हाला आवडतील अशी भजनसंग्रह

  • गाणे 45 भोजन देई पाच हजारा गाण्याचे बोल
  • गाणे 109 आम्हासाठी नाव पित्याने गाण्याचे बोल
  • गाणे 1 राजा येशू आला । राजा येशू आला गाण्याचे बोल
  • गाणे 237 प्रभुची प्रीती पतितांवरी गाण्याचे बोल
  • गाणे 233 प्रभु येशूची आली स्वारी गाण्याचे बोल
  • गाणे 95 अद्भुत लाहो, प्रभु उठला गाण्याचे बोल
  • गाणे 107 आमुचा येशू ख्रिस्त भगवान गाण्याचे बोल
  • Hello world!
  • गाणे 125 उषा जैं नटती गाण्याचे बोल
  • गाणे 116 ईश्वरशब्दा, एकुलत्या पुत्रा गाण्याचे बोल
  • गाणे 182 तुझे वात्सल्य जीवनाहून श्रेष्ठ गाण्याचे बोल
  • गाणे 178 तव सहवास घडावा, प्रभु गाण्याचे बोल
  • गाणे 247 हे तार्या, दिव्य तेजस्वी गाण्याचे बोल
  • गाणे 263 या सर्व मिळूनी गाऊ या गाण्याचे बोल
  • गाणे 205 धन्यवाद येशूला गाण्याचे बोल
  • गाणे 285 शुद्धात्मन् आम्हां प्रसादें गाण्याचे बोल
  • गाणे 84 या सर्व मिळूनी गाऊ गाण्याचे बोल
  • गाणे 30 तारक तो, सामर्थ्य तो गाण्याचे बोल
  • गाणे 199 देवाची सत्प्रीती किती गाण्याचे बोल
  • गाणे 168 जयजयकार करा, सकल गाण्याचे बोल
  • गाणे 61 चला चला जाऊं गाण्याचे बोल
  • गाणे 121 उद्धार घेऊनीयां ये प्रभू गाण्याचे बोल
  • गाणे 282 विमलात्मा ओतीं, देवा गाण्याचे बोल
  • गाणे 20 किते आनंद हा स्वर्गीय आनंद गाण्याचे बोल
  • गाणे 217 परमेशाला स्तवा, निरंतर गाण्याचे बोल
  • गाणे 259 मिळो वा ना मिळो आम्हा अन्नपाणी गाण्याचे बोल
  • गाणे 59 किति गोड ! किती रे गोड गाण्याचे बोल
  • गाणे 303 हे बापा करि क्षमा गाण्याचे बोल
  • गाणे 231 प्रभु तव नाम सुवंदित गावें गाण्याचे बोल
  • गाणे 56 आभारी आभारी गाण्याचे बोल
  • गाणे 17 आला रे प्रभू आला रे गाण्याचे बोल
  • गाणे 165 जगिं तारक जन्मा आला गाण्याचे बोल
  • गाणे 33 पुष्कल अजुनी उणा प्रभु गाण्याचे बोल
  • गाणे 293 सुंदर देऊळ, हृदय हें माझें गाण्याचे बोल
  • गाणे 304 हे परमपवित्रा परमात्म्या प्रिय गाण्याचे बोल
  • गाणे 156 ख्रिस्ती बांधवांनो गाण्याचे बोल
  • गाणे 196 देवा! तूं साह्य आजवर गाण्याचे बोल
  • गाणे 250 मज अंगिकारीं, हे ताता गाण्याचे बोल
  • गाणे 166 जय बापा, जय पुत्रा गाण्याचे बोल
  • गाणे 220 पहा ! येतो मेघावरीं गाण्याचे बोल
  • गाणे 214 पतितजनाच्या त्रात्या, माझ्या प्रभुराया गाण्याचे बोल
  • गाणे 50 तारणारा तो जन्मला आहे गाण्याचे बोल
  • गाणे 201 द्या जलासि, द्या जला गाण्याचे बोल
  • गाणे 243 बंधूचें मिळणें, मधुर हें बंधूचें गाण्याचे बोल
  • गाणे 295 सेवक तव समरधीर गाण्याचे बोल
  • गाणे 68 दावीद राजा सम मी गाईन गाण्याचे बोल
  • गाणे 101 आज ख्रिस्त ऊठला, हालेलूया गाण्याचे बोल
  • गाणे 208 नभामधीं हा नव तारा गाण्याचे बोल
  • गाणे 112 अहो भक्त, या गाण्याचे बोल
  • गाणे 281 वृष्टी कृपेची वृष्टि कृपेची गाण्याचे बोल
  • गाणे 191 दिव्य त्राता आला गाण्याचे बोल
  • गाणे 289 येशू ख्रिस्ता सर्व काही गाण्याचे बोल
  • गाणे 184 तूं चाळीस रात्र दिन गाण्याचे बोल
  • गाणे 48 आकाशाहून उंच पलीकडे गाण्याचे बोल
  • गाणे 221 पाहा येशू ऊठला जयजयकार करा गाण्याचे बोल
  • गाणे 298 स्तुती स्तवने घेऊनी गाण्याचे बोल

Archives

  • जानेवारी 2026

Categories

  • Uncategorized
  • ख्रिश्चन गाणी
Proudly powered by WordPress | Theme: goldy-mex by inverstheme.
Go to mobile version