Skip to content

Treasure Hymns – Marathi

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • Sample Page
  • Terms and Conditions
  • Terms of Service
  • ख्रिश्चन गाणी
  • मुखपृष्ठ
  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • Sample Page
  • Terms and Conditions
  • Terms of Service
  • ख्रिश्चन गाणी
  • मुखपृष्ठ

गाणे 220 पहा ! येतो मेघावरीं गाण्याचे बोल

जानेवारी 10, 2026 treasurehymnsख्रिश्चन गाणी

ख्रिश्चन गाणी

गाणे 220 पहा ! येतो मेघावरीं गाण्याचे बोल

 

१ पहा ! येतो मेघावरीं
वधलेला कोंकरा
लाखो संत त्याची स्वारी
स्तविती परात्परा
हालेलूया !
ख्रिस्त येतो माघारा

२ प्रतिनेत्र त्याला पाहील,
तेजस्वी तो भयंकर
विकणारे दु:खी होतील,
वधणारे क्रुसावर
अति शोकें
ख्रिस्त पहाती सत्त्वर

३ त्याची दु:खचिन्हें प्रिय
अंग दावितें अजून,
क्षेम तीं अगणनीय
त्रात भक्‍तां त्याकडून
किती हर्षे
पाहूं वण निरखून

४ हां, आमेन ! सर्व वंदोत
तुला आसनीं वरील
तुला बल, मान असोत,
राज्य सर्व जगांतील
हालेलूया !
तूंचि राज्य करिशील

पोस्टचे नॅव्हिगेशन

Previous: गाणे 22 ख्रिस्त माझा तो सर्वाचा गाण्याचे बोल
Next: गाणे 221 पाहा येशू ऊठला जयजयकार करा गाण्याचे बोल

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

तुम्हाला आवडतील अशी भजनसंग्रह

  • गाणे 62 जगिं तारक जन्मा आला गाण्याचे बोल
  • गाणे 184 तूं चाळीस रात्र दिन गाण्याचे बोल
  • गाणे 270 येशू, येशू, येशू नाम गोड गाण्याचे बोल
  • गाणे 21 कोण मित्र येशूवाणी गाण्याचे बोल
  • गाणे 69 नको प्रभू, तरि मजला सोडूं गाण्याचे बोल
  • गाणे 31 धन्यवाद येशुला गाण्याचे बोल
  • गाणे 273 येशूच्या रक्तें भरलें गाण्याचे बोल
  • गाणे 222 ह्या वधूवरांना आशीर्वचना द्यावें गाण्याचे बोल
  • गाणे 142 कोंकन्याचा सण आला गाण्याचे बोल
  • गाणे 300 हर्ष पूर्ण जाहला गाण्याचे बोल
  • गाणे 17 आला रे प्रभू आला रे गाण्याचे बोल
  • गाणे 76 प्रभु, मी कोणाचा, कोणाचा गाण्याचे बोल
  • गाणे 64 जा सांगा मम बंधुजना गाण्याचे बोल
  • गाणे 97 अनंतकर्मे ईश्वरी, ते मोठे चमत्कार गाण्याचे बोल
  • गाणे 82 मी वेचिले फुलांना गाण्याचे बोल
  • गाणे 242 प्रभु ख्रिस्ता, तूं कृपेनें गाण्याचे बोल
  • गाणे 301 हर्ष वाटतो, बहुत हर्ष वाटतो गाण्याचे बोल
  • गाणे 22 ख्रिस्त माझा तो सर्वाचा गाण्याचे बोल
  • गाणे 19 ईश्वराची दया किती थांग गाण्याचे बोल
  • गाणे 143 कोण मित्र येशूवाणी गाण्याचे बोल
  • गाणे 176 तन मन धन, प्रभू, तव गाण्याचे बोल
  • गाणे 12 गाईल मी उपकार तुझे गाण्याचे बोल
  • गाणे 70 न:म परम मंगला गाण्याचे बोल
  • गाणे 117 ईश्वराची दया किती गाण्याचे बोल
  • गाणे 41 मानवा मानवा कर जयंती ही साजरी गाण्याचे बोल
  • गाणे 276 रात्रीं खिलारें राखितां गाण्याचे बोल
  • गाणे 102 आज तूं साक्षि जाहला गाण्याचे बोल
  • गाणे 246 भवमार्गी पवित्र शास्त्र गाण्याचे बोल
  • गाणे 81 मिळो वा ना मिळो आम्हा गाण्याचे बोल
  • गाणे 58 करीं क्षमा या जनां, बापा गाण्याचे बोल
  • गाणे 232 प्रभु येणार प्रभु येणार गाण्याचे बोल
  • गाणे 124 उपास पुन: हा आला गाण्याचे बोल
  • गाणे 262 या हो या जयजयकार कराया गाण्याचे बोल
  • गाणे 132 करा प्रार्थना अखंड गाण्याचे बोल
  • गाणे 299 हर्ष पहा झाला गाण्याचे बोल
  • गाणे 229 पूर्वी दाविदाच्या गांवीं गाण्याचे बोल
  • गाणे 205 धन्यवाद येशूला गाण्याचे बोल
  • गाणे 202 धन्य धन्य ! ख्रिस्त जगत्पति गाण्याचे बोल
  • गाणे 177 तव देवा करितों स्तवनाला गाण्याचे बोल
  • गाणे 225 पाया एक्लेसियेचा प्रभु येशू गाण्याचे बोल
  • गाणे 180 तुज सोडुनि ख्रिस्ता जाऊं गाण्याचे बोल
  • गाणे 80 माझ्या प्रभूला ठेवियेलें कोठें गाण्याचे बोल
  • गाणे 256 मागी जन जाती, ज्ञानी गाण्याचे बोल
  • गाणे 46 प्रभू आला घरी नाच माझ्या मना गाण्याचे बोल
  • गाणे 42 मी कुठेही कसाही असो गाण्याचे बोल
  • गाणे 239 प्रभुपद दृढ धर गाण्याचे बोल
  • गाणे 78 मंगल चिंतन, मंगल दर्शन गाण्याचे बोल
  • गाणे 252 मधुर अशी ऐका ललकारी गाण्याचे बोल
  • गाणे 293 सुंदर देऊळ, हृदय हें माझें गाण्याचे बोल
  • गाणे 231 प्रभु तव नाम सुवंदित गावें गाण्याचे बोल
  • गाणे 130 ऐका वाणी रोमहर्षक गाण्याचे बोल
  • गाणे 302 ही कालतरूवर नूतन कलिका फुलली गाण्याचे बोल
  • गाणे 218 पवित्र स्थानांत अंतराळांत हो गाण्याचे बोल
  • गाणे 194 दृष्टी लावूं काय पर्वताकडे मी गाण्याचे बोल
  • गाणे 5 भोजन देई पाच हजारा गाण्याचे बोल
  • गाणे 59 किति गोड ! किती रे गोड गाण्याचे बोल

Archives

  • जानेवारी 2026

Categories

  • Uncategorized
  • ख्रिश्चन गाणी
Proudly powered by WordPress | Theme: goldy-mex by inverstheme.
Go to mobile version