Skip to content

Treasure Hymns – Marathi

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • Sample Page
  • Terms and Conditions
  • Terms of Service
  • ख्रिश्चन गाणी
  • मुखपृष्ठ
  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • Sample Page
  • Terms and Conditions
  • Terms of Service
  • ख्रिश्चन गाणी
  • मुखपृष्ठ

गाणे 117 ईश्वराची दया किती गाण्याचे बोल

जानेवारी 10, 2026 treasurehymnsख्रिश्चन गाणी

ख्रिश्चन गाणी

गाणे 117 ईश्वराची दया किती गाण्याचे बोल

 

ईश्वराची दया किती !
थांग तिचा लागेना
न्यायि, तरी त्याची प्रीती
सिंधुएवढीं जाणा

देव बोले प्रेमें फार
टाकिं माझ्यावरी भार
टाकिं माझ्यावरी भार

सर्व कष्टी, सर्व दु:खी
ओझियांनी कण्हती
ऐकुं जातें दिव्यलोकीं,
प्रीती तेथें वसतीं

देव खरा ममताळू,
अंत कांहीं लागेना
केवढा तो कनवाळू
माणसांना कळेना

ती खरी अगाध प्रीती
जी तयाच्या अंतरीं,
तोच म्हणे, नाहीं भीती,
मी दयासनावरी

या उदासी भ्रांती सोडा,
त्याची वाणी ऐकूनी,
निश्चला ती मैत्री जोडा
पूर्ण भाव ठेवूनी

बापावरी टेंकतांना
लेकरांना सुख फार,
येशूपाशी राहतांना
हर्ष वाटतो अपार

पोस्टचे नॅव्हिगेशन

Previous: गाणे 116 ईश्वरशब्दा, एकुलत्या पुत्रा गाण्याचे बोल
Next: गाणे 118 ईश्वरें निर्मिलें, धरती आकाश गाण्याचे बोल

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

तुम्हाला आवडतील अशी भजनसंग्रह

  • गाणे 121 उद्धार घेऊनीयां ये प्रभू गाण्याचे बोल
  • गाणे 55 आनंदे वाजवा टाळी गाण्याचे बोल
  • गाणे 178 तव सहवास घडावा, प्रभु गाण्याचे बोल
  • गाणे 262 या हो या जयजयकार कराया गाण्याचे बोल
  • गाणे 27 जीवनाच्या सागरात गाण्याचे बोल
  • गाणे 33 पुष्कल अजुनी उणा प्रभु गाण्याचे बोल
  • गाणे 107 आमुचा येशू ख्रिस्त भगवान गाण्याचे बोल
  • गाणे 120 उपवासाची थोरवी, प्राचीन काल गाण्याचे बोल
  • गाणे 159 चला सिद्ध व्हा, या समरा गाण्याचे बोल
  • गाणे 214 पतितजनाच्या त्रात्या, माझ्या प्रभुराया गाण्याचे बोल
  • गाणे 150 ख्रिस्तवाणी बोलाविती गाण्याचे बोल
  • गाणे 277 वंदा, वंदा, तारक प्रभु येशूला गाण्याचे बोल
  • गाणे 288 सद्भक्तांनो या, प्रभूला स्तवा गाण्याचे बोल
  • गाणे 14 आहे कुणाला खात्री उधाची गाण्याचे बोल
  • गाणे 267 येतां येतां का गाण्याचे बोल
  • गाणे 292 सिद्धी मेजाची झाली का गाण्याचे बोल
  • गाणे 192 दीन पतित मी ये तव द्वारीं गाण्याचे बोल
  • गाणे 229 पूर्वी दाविदाच्या गांवीं गाण्याचे बोल
  • गाणे 104 आदि जन्म- घोष तो रानीं गाण्याचे बोल
  • गाणे 220 पहा ! येतो मेघावरीं गाण्याचे बोल
  • गाणे 235 प्रभु, मी कोणाचा, कोणाचा गाण्याचे बोल
  • गाणे 137 किति गोड! किती रे गोड गाण्याचे बोल
  • गाणे 297 स्तवूं ईश्वरा चला गाण्याचे बोल
  • गाणे 223 पहा पूर्णता जाहली गाण्याचे बोल
  • गाणे 19 ईश्वराची दया किती थांग गाण्याचे बोल
  • गाणे 177 तव देवा करितों स्तवनाला गाण्याचे बोल
  • गाणे 79 मरणच मेलें, प्रभु माझे गाण्याचे बोल
  • गाणे 202 धन्य धन्य ! ख्रिस्त जगत्पति गाण्याचे बोल
  • गाणे 52 गाईल मी उपकार तुझे गाण्याचे बोल
  • गाणे 141 कैसा दु:खाचा घाला गाण्याचे बोल
  • गाणे 41 मानवा मानवा कर जयंती ही साजरी गाण्याचे बोल
  • गाणे 58 करीं क्षमा या जनां, बापा गाण्याचे बोल
  • गाणे 131 ऐश्वर्ये स्वारी चालूं दे गाण्याचे बोल
  • गाणे 271 येशूची सेवा आवडे गाण्याचे बोल
  • गाणे 250 मज अंगिकारीं, हे ताता गाण्याचे बोल
  • गाणे 25 जसा मी आहे निराधार गाण्याचे बोल
  • गाणे 100 अशनपान दिधलें, प्रभुजी गाण्याचे बोल
  • गाणे 84 या सर्व मिळूनी गाऊ गाण्याचे बोल
  • गाणे 156 ख्रिस्ती बांधवांनो गाण्याचे बोल
  • गाणे 47 तुझ्या रक्ताने, तुझ्या रक्ताने गाण्याचे बोल
  • गाणे 306 हे येशू राजा येशू गाण्याचे बोल
  • गाणे 299 हर्ष पहा झाला गाण्याचे बोल
  • गाणे 176 तन मन धन, प्रभू, तव गाण्याचे बोल
  • गाणे 293 सुंदर देऊळ, हृदय हें माझें गाण्याचे बोल
  • गाणे 237 प्रभुची प्रीती पतितांवरी गाण्याचे बोल
  • गाणे 272 येशूचे नाम गोड फ़ार दीनांना गाण्याचे बोल
  • गाणे 194 दृष्टी लावूं काय पर्वताकडे मी गाण्याचे बोल
  • गाणे 309 हेचि दान दे, गा देवा गाण्याचे बोल
  • गाणे 147 धांवत आली बघ रजनी गाण्याचे बोल
  • गाणे 77 प्रभो, वैभवाने, येशील माघारा गाण्याचे बोल
  • गाणे 54 आधी वंदन देवा तुला गाण्याचे बोल
  • गाणे 151 ख्रिस्त स्त्वा खालीं वरीं गाण्याचे बोल
  • गाणे 108 आम्हाते पुत्र दिधला गाण्याचे बोल
  • गाणे 149 ख्रिस्त माझा राहे जेथें गाण्याचे बोल
  • गाणे 200 देवें शब्बाथ योजीला गाण्याचे बोल
  • गाणे 64 जा सांगा मम बंधुजना गाण्याचे बोल

Archives

  • जानेवारी 2026

Categories

  • Uncategorized
  • ख्रिश्चन गाणी
Proudly powered by WordPress | Theme: goldy-mex by inverstheme.
Go to mobile version