Skip to content

Treasure Hymns – Marathi

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • Sample Page
  • Terms and Conditions
  • Terms of Service
  • ख्रिश्चन गाणी
  • मुखपृष्ठ
  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • Sample Page
  • Terms and Conditions
  • Terms of Service
  • ख्रिश्चन गाणी
  • मुखपृष्ठ

गाणे 285 शुद्धात्मन् आम्हां प्रसादें गाण्याचे बोल

जानेवारी 10, 2026 treasurehymnsख्रिश्चन गाणी

ख्रिश्चन गाणी

गाणे 285 शुद्धात्मन् आम्हां प्रसादें गाण्याचे बोल

 

१ शुद्धात्मन् आम्हां प्रसादें
देई शुद्धांतरें
तूं शक्‍ति आम्हां व्हाया दे
प्रभेचीं लेंकरें

२ तुझ्याच पायीं अर्पितों
आमुचें हें जिणें
सत्ता तुझीच मानीतों
कायावाचामनें

३ तूं सृष्टिकालीं व्यस्तता
उजरिली स्वतां,
जीवित्त्व, जागृति आतां
दे मृतां, निद्रितां

४ तूं ख्रिस्तदान आम्हांला
तत्सत्य कळवी,
तत्कीर्ति प्रेरी गायाला,
तत्प्रेमा शिकवी

५ हे दिव्य वायो ये, वाही
हर्षा वा दंडना,
बागेंत सुगंधा देई
गती तूं वर्धना

६ सदात्मन् बले तूं नरां
देशी कृपा, शक्‍ती,
तूं एक शिकवी खरा
देव जो त्रिव्यक्‍ती

पोस्टचे नॅव्हिगेशन

Previous: गाणे 284 शिष्यही गणाया नाहीं गाण्याचे बोल
Next: गाणे 286 शेवटीं, प्रभुराया, बिलगलों तुझिया गाण्याचे बोल

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

तुम्हाला आवडतील अशी भजनसंग्रह

  • गाणे 112 अहो भक्त, या गाण्याचे बोल
  • गाणे 145 ख्रिस्त उठला फिरुनी गाण्याचे बोल
  • गाणे 291 येशुचि प्रीति सांगा गाण्याचे बोल
  • गाणे 31 धन्यवाद येशुला गाण्याचे बोल
  • गाणे 268 येशू प्रिय तारका गाण्याचे बोल
  • गाणे 207 नक्षत्रांसम हे कोण प्रभूदरबारीं गाण्याचे बोल
  • गाणे 275 राजाचे आगमन ह्या वेळीं स्मरुनी गाण्याचे बोल
  • गाणे 167 जय मिळेल, जय मिळेल गाण्याचे बोल
  • गाणे 108 आम्हाते पुत्र दिधला गाण्याचे बोल
  • गाणे 42 मी कुठेही कसाही असो गाण्याचे बोल
  • गाणे 125 उषा जैं नटती गाण्याचे बोल
  • गाणे 22 ख्रिस्त माझा तो सर्वाचा गाण्याचे बोल
  • गाणे 231 प्रभु तव नाम सुवंदित गावें गाण्याचे बोल
  • गाणे 154 ख्रिस्ता, अर्पितों तुला गाण्याचे बोल
  • गाणे 118 ईश्वरें निर्मिलें, धरती आकाश गाण्याचे बोल
  • गाणे 196 देवा! तूं साह्य आजवर गाण्याचे बोल
  • गाणे 100 अशनपान दिधलें, प्रभुजी गाण्याचे बोल
  • गाणे 137 किति गोड! किती रे गोड गाण्याचे बोल
  • गाणे 262 या हो या जयजयकार कराया गाण्याचे बोल
  • गाणे 130 ऐका वाणी रोमहर्षक गाण्याचे बोल
  • गाणे 136 काल्वरीवरी चला, येशू गाण्याचे बोल
  • गाणे 265 येई, पवित्रात्मन्, येई गाण्याचे बोल
  • गाणे 133 करीं क्षमा या जनां गाण्याचे बोल
  • गाणे 246 भवमार्गी पवित्र शास्त्र गाण्याचे बोल
  • गाणे 63 जय मिळेल गाण्याचे बोल
  • गाणे 138 किती आनंद हा, स्वर्गीय गाण्याचे बोल
  • गाणे 97 अनंतकर्मे ईश्वरी, ते मोठे चमत्कार गाण्याचे बोल
  • गाणे 181 तुझी करावी सेवा गाण्याचे बोल
  • गाणे 107 आमुचा येशू ख्रिस्त भगवान गाण्याचे बोल
  • गाणे 135 कष्टी, श्रमी भागलेल्या गाण्याचे बोल
  • गाणे 150 ख्रिस्तवाणी बोलाविती गाण्याचे बोल
  • गाणे 124 उपास पुन: हा आला गाण्याचे बोल
  • गाणे 28 ढगावरती विराजूनिया गाण्याचे बोल
  • गाणे 227 पाहिला का प्रभु ख्रिस्त गाण्याचे बोल
  • गाणे 84 या सर्व मिळूनी गाऊ गाण्याचे बोल
  • गाणे 117 ईश्वराची दया किती गाण्याचे बोल
  • गाणे 240 प्रभो, वैभवाने, येशील माघारा गाण्याचे बोल
  • गाणे 144 क्रूसापुढें ध्यातां मला गाण्याचे बोल
  • गाणे 148 ख्रिस्त माझा तो सर्वांचा गाण्याचे बोल
  • गाणे 290 सानथोर हीं मुलीमुलें गाण्याचे बोल
  • गाणे 237 प्रभुची प्रीती पतितांवरी गाण्याचे बोल
  • गाणे 253 मधुर, मधुर, परममधुर गाण्याचे बोल
  • गाणे 10 तारणारा तो जन्मला आहे गाण्याचे बोल
  • गाणे 41 मानवा मानवा कर जयंती ही साजरी गाण्याचे बोल
  • गाणे 205 धन्यवाद येशूला गाण्याचे बोल
  • गाणे 82 मी वेचिले फुलांना गाण्याचे बोल
  • गाणे 266 येई, येई इम्मानुएल गाण्याचे बोल
  • गाणे 176 तन मन धन, प्रभू, तव गाण्याचे बोल
  • गाणे 155 ख्रिस्ताचि थोर प्रीति गाण्याचे बोल
  • गाणे 26 जीवनाचा रस्ता मिले जीवनाच्या गाण्याचे बोल
  • गाणे 111 अहो स्तुति गा देवाची दया गाण्याचे बोल
  • गाणे 254 मन असावे वाटते गाण्याचे बोल
  • गाणे 259 मिळो वा ना मिळो आम्हा अन्नपाणी गाण्याचे बोल
  • गाणे 67 तुज सोडुनि ख्रिस्ता जाऊं कुठें गाण्याचे बोल
  • गाणे 188 दावीद राजा सम मी गाण्याचे बोल
  • गाणे 272 येशूचे नाम गोड फ़ार दीनांना गाण्याचे बोल

Archives

  • जानेवारी 2026

Categories

  • Uncategorized
  • ख्रिश्चन गाणी
Proudly powered by WordPress | Theme: goldy-mex by inverstheme.
Go to mobile version