Skip to content

Treasure Hymns – Marathi

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • Sample Page
  • Terms and Conditions
  • Terms of Service
  • ख्रिश्चन गाणी
  • मुखपृष्ठ
  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • Sample Page
  • Terms and Conditions
  • Terms of Service
  • ख्रिश्चन गाणी
  • मुखपृष्ठ

गाणे 207 नक्षत्रांसम हे कोण प्रभूदरबारीं गाण्याचे बोल

जानेवारी 10, 2026 treasurehymnsख्रिश्चन गाणी

ख्रिश्चन गाणी

गाणे 207 नक्षत्रांसम हे कोण प्रभूदरबारीं गाण्याचे बोल

 

नक्षत्रांसम हे कोण प्रभूदरबारीं
शोभती तयांच्या शिरीं मुकुट सोनेरी- ध्रु

वैभवशाली ही असे कुणाची सेना
स्वर्गीय आपुल्या राजाच्या करि स्तवना
तेजानें तळपत कोण दिपविती नयनां
हे उभे समोरी धवल घालुनी वसना

धन्य धन्य हे म्हणताती, ईश्वरा
प्रिय जनांस जो नच देई, अंतरा
एक जो अखिल सृष्टीचा, आसरा

कालाचा निर्दय हात प्रभूजी वारी
कांति सदा ठेवी अजरामर चदेरी

हेच ते जयांनीं गौरविलें प्रभुनामा
निशिदिनीं गाउनी निज त्रात्याचा महिमा
इहलोकिं कंठिलें जीवन झगडुन ज्यांनीं
पातकी जनांच्या मार्गी नच जाऊनी

रणधीर विर विजयी हे, शोभले
अति दु:ख, कष्ट प्रभुसाठीं, साहिले
गौरवून देवा यांनी, प्रार्थिलें

घनघोर लढा मग संपत जीवनसमरीं
प्रभु पुसून अश्रू सारें दु:ख निवारी

याजकांपरी हे सदा सिद्ध सेवेला
सर्वशक्‍ति प्रभुची संतांची प्रिय माला
तनु तसेंच मन हे वाहति प्रभुच्या चरणीं
पाळण्यास आज्ञा उभे हात जोडूनी

घेती रात्रंदिन त्याच्या, दर्शना
सादर प्रभुपदिं करताती, प्रार्थना
सौख्यास तयांच्या तेथें, अंत ना

प्रभुश्रेष्ठ मंगल प्रभुनामाच्या गजरीं
आशीर्वादित ते प्रियतम प्रभुच्या द्वारीं

पोस्टचे नॅव्हिगेशन

Previous: गाणे 206 नको प्रभू, तरि मजला सोडूं गाण्याचे बोल
Next: गाणे 208 नभामधीं हा नव तारा गाण्याचे बोल

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

तुम्हाला आवडतील अशी भजनसंग्रह

  • गाणे 133 करीं क्षमा या जनां गाण्याचे बोल
  • गाणे 268 येशू प्रिय तारका गाण्याचे बोल
  • गाणे 231 प्रभु तव नाम सुवंदित गावें गाण्याचे बोल
  • गाणे 50 तारणारा तो जन्मला आहे गाण्याचे बोल
  • गाणे 206 नको प्रभू, तरि मजला सोडूं गाण्याचे बोल
  • गाणे 295 सेवक तव समरधीर गाण्याचे बोल
  • गाणे 144 क्रूसापुढें ध्यातां मला गाण्याचे बोल
  • गाणे 70 न:म परम मंगला गाण्याचे बोल
  • गाणे 129 ऐका ! दूत स्तविती गाण्याचे बोल
  • गाणे 6 प्रभू आला घरी नाच माझ्या मना गाण्याचे बोल
  • गाणे 230 पेरा हो सकाळी पेरा प्रीतीबीज गाण्याचे बोल
  • गाणे 51 तू वैभवाने जेहवा, येशील येशू गाण्याचे बोल
  • गाणे 103 आजी ख्रिस्त चढतो, हालेलूया गाण्याचे बोल
  • गाणे 31 धन्यवाद येशुला गाण्याचे बोल
  • गाणे 195 देवराया, आम्ही दीन गाण्याचे बोल
  • गाणे 131 ऐश्वर्ये स्वारी चालूं दे गाण्याचे बोल
  • गाणे 250 मज अंगिकारीं, हे ताता गाण्याचे बोल
  • गाणे 157 ख्रिस्ती हर्षोत सारे गाण्याचे बोल
  • गाणे 202 धन्य धन्य ! ख्रिस्त जगत्पति गाण्याचे बोल
  • गाणे 23 ख्रिस्त राज्याची सुर्वाता गाण्याचे बोल
  • गाणे 122 उचल क्रुस, बोले ख्रिस्त गाण्याचे बोल
  • गाणे 263 या सर्व मिळूनी गाऊ या गाण्याचे बोल
  • गाणे 262 या हो या जयजयकार कराया गाण्याचे बोल
  • गाणे 138 किती आनंद हा, स्वर्गीय गाण्याचे बोल
  • गाणे 213 नुतन दिन येतां प्रकाश उजळीं गाण्याचे बोल
  • गाणे 141 कैसा दु:खाचा घाला गाण्याचे बोल
  • गाणे 286 शेवटीं, प्रभुराया, बिलगलों तुझिया गाण्याचे बोल
  • गाणे 271 येशूची सेवा आवडे गाण्याचे बोल
  • गाणे 10 तारणारा तो जन्मला आहे गाण्याचे बोल
  • गाणे 149 ख्रिस्त माझा राहे जेथें गाण्याचे बोल
  • गाणे 193 दु:ख वाटते, रे प्रभू, दु:ख गाण्याचे बोल
  • गाणे 261 यहुदी राजाची, हो गाण्याचे बोल
  • गाणे 201 द्या जलासि, द्या जला गाण्याचे बोल
  • गाणे 198 देवा, मज द्यावी गाण्याचे बोल
  • गाणे 58 करीं क्षमा या जनां, बापा गाण्याचे बोल
  • गाणे 85 येशू, येशू, येशू नाम गोड गाण्याचे बोल
  • गाणे 32 परमेश्वाराला स्तवा गाण्याचे बोल
  • गाणे 153 ख्रिस्ता पतितपावना गाण्याचे बोल
  • गाणे 169 जसा मी आहें निराधार गाण्याचे बोल
  • गाणे 73 73 प्रभु येणार प्रभु येणार गाण्याचे बोल
  • गाणे 178 तव सहवास घडावा, प्रभु गाण्याचे बोल
  • गाणे 252 मधुर अशी ऐका ललकारी गाण्याचे बोल
  • गाणे 55 आनंदे वाजवा टाळी गाण्याचे बोल
  • गाणे 177 तव देवा करितों स्तवनाला गाण्याचे बोल
  • गाणे 128 एकचि खरा शुद्ध यज् गाण्याचे बोल
  • गाणे 76 प्रभु, मी कोणाचा, कोणाचा गाण्याचे बोल
  • गाणे 264 याहो, सद्भक्तांनो गाण्याचे बोल
  • गाणे 79 मरणच मेलें, प्रभु माझे गाण्याचे बोल
  • गाणे 60 किती सामर्थ्य धन्य प्रभू तुला गाण्याचे बोल
  • गाणे 99 अर्पितों प्रभुला सर्वच कांहीं गाण्याचे बोल
  • गाणे 52 गाईल मी उपकार तुझे गाण्याचे बोल
  • गाणे 161 चित्त कापे, ऐक वाणी गाण्याचे बोल
  • गाणे 235 प्रभु, मी कोणाचा, कोणाचा गाण्याचे बोल
  • गाणे 167 जय मिळेल, जय मिळेल गाण्याचे बोल
  • गाणे 214 पतितजनाच्या त्रात्या, माझ्या प्रभुराया गाण्याचे बोल
  • गाणे 120 उपवासाची थोरवी, प्राचीन काल गाण्याचे बोल

Archives

  • जानेवारी 2026

Categories

  • Uncategorized
  • ख्रिश्चन गाणी
Proudly powered by WordPress | Theme: goldy-mex by inverstheme.
Go to mobile version