Skip to content

Treasure Hymns – Marathi

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • Sample Page
  • Terms and Conditions
  • Terms of Service
  • ख्रिश्चन गाणी
  • मुखपृष्ठ
  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • Sample Page
  • Terms and Conditions
  • Terms of Service
  • ख्रिश्चन गाणी
  • मुखपृष्ठ

गाणे 157 ख्रिस्ती हर्षोत सारे गाण्याचे बोल

जानेवारी 10, 2026 treasurehymnsख्रिश्चन गाणी

ख्रिश्चन गाणी

गाणे 157 ख्रिस्ती हर्षोत सारे गाण्याचे बोल

 

ख्रिस्ती हर्षोत सारे
जिवें, मनें व स्वरें
वृत्त, सावधानचित्त
ऐका
जन्म घेई आज ख्रिस्त,
गाढवें व बैल तीं
गव्हाणीं ईश वंदिती
आजि जन्में ख्रिस्त

ख्रिस्ती हर्षोत सारे !
जिवें, मनें व स्वरें

धन्यतेसि नाहीं पर !
धन्य !
हाचि ख्रिस्त-जन्म सार,
स्वर्ग होई मुक्‍तद्वार,
कदापि नाहीं झांकणार
हाचि जन्म सार

ख्रिस्ती हर्षोत सारे !
जिवें, मनें व स्वरें
जाई मृत्यु भय तें !
शांति !
ख्रिस्त जन्मे तारण्या,
स्वर्गृहास वैभवी,
सान थोर बोलावी,
ख्रिस्त तारण्या !

पोस्टचे नॅव्हिगेशन

Previous: गाणे 156 ख्रिस्ती बांधवांनो गाण्याचे बोल
Next: गाणे 158 चमचमती ज्या लाख तारका गाण्याचे बोल

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

तुम्हाला आवडतील अशी भजनसंग्रह

  • गाणे 21 कोण मित्र येशूवाणी गाण्याचे बोल
  • गाणे 196 देवा! तूं साह्य आजवर गाण्याचे बोल
  • गाणे 204 धन्य प्रभु तुझें नाम गाण्याचे बोल
  • गाणे 260 मी वेचिले फुलांना गाण्याचे बोल
  • गाणे 247 हे तार्या, दिव्य तेजस्वी गाण्याचे बोल
  • Hello world!
  • गाणे 283 शांत काळ! दिव्य बाळ! गाण्याचे बोल
  • गाणे 211 नाम तुझें बहु थोर, दयाळा गाण्याचे बोल
  • गाणे 9 सुंदर देऊळ हृदय हे माझे गाण्याचे बोल
  • गाणे 193 दु:ख वाटते, रे प्रभू, दु:ख गाण्याचे बोल
  • गाणे 104 आदि जन्म- घोष तो रानीं गाण्याचे बोल
  • गाणे 119 ईस्त्रैलेश्वराची गाहों स्तुतिगीतें गाण्याचे बोल
  • गाणे 188 दावीद राजा सम मी गाण्याचे बोल
  • गाणे 17 आला रे प्रभू आला रे गाण्याचे बोल
  • गाणे 284 शिष्यही गणाया नाहीं गाण्याचे बोल
  • गाणे 160 चला चला जाऊं गाण्याचे बोल
  • गाणे 205 धन्यवाद येशूला गाण्याचे बोल
  • गाणे 149 ख्रिस्त माझा राहे जेथें गाण्याचे बोल
  • गाणे 224 पहा हो दूत कसे गाती गाण्याचे बोल
  • गाणे 63 जय मिळेल गाण्याचे बोल
  • गाणे 114 आशीर्वादाची नदी, तव लोक गाण्याचे बोल
  • गाणे 230 पेरा हो सकाळी पेरा प्रीतीबीज गाण्याचे बोल
  • गाणे 222 ह्या वधूवरांना आशीर्वचना द्यावें गाण्याचे बोल
  • गाणे 243 बंधूचें मिळणें, मधुर हें बंधूचें गाण्याचे बोल
  • गाणे 18 आनंद करा आनंद गाण्याचे बोल
  • गाणे 69 नको प्रभू, तरि मजला सोडूं गाण्याचे बोल
  • गाणे 139 किती सामर्थ्य धन्य प्रभू तुला गाण्याचे बोल
  • गाणे 87 राजा येशू आला राजा येशू गाण्याचे बोल
  • गाणे 144 क्रूसापुढें ध्यातां मला गाण्याचे बोल
  • गाणे 301 हर्ष वाटतो, बहुत हर्ष वाटतो गाण्याचे बोल
  • गाणे 12 गाईल मी उपकार तुझे गाण्याचे बोल
  • गाणे 94 अगे कुमारी, यशस्वी गाण्याचे बोल
  • गाणे 101 आज ख्रिस्त ऊठला, हालेलूया गाण्याचे बोल
  • गाणे 201 द्या जलासि, द्या जला गाण्याचे बोल
  • गाणे 161 चित्त कापे, ऐक वाणी गाण्याचे बोल
  • गाणे 156 ख्रिस्ती बांधवांनो गाण्याचे बोल
  • गाणे 122 उचल क्रुस, बोले ख्रिस्त गाण्याचे बोल
  • गाणे 76 प्रभु, मी कोणाचा, कोणाचा गाण्याचे बोल
  • गाणे 141 कैसा दु:खाचा घाला गाण्याचे बोल
  • गाणे 44 दिले प्रभूने शास्त्रामधुनी गाण्याचे बोल
  • गाणे 231 प्रभु तव नाम सुवंदित गावें गाण्याचे बोल
  • गाणे 11 तू वैभवाने जेहवा, येशील येशू देवा गाण्याचे बोल
  • गाणे 2 आधी वंदन देवा तुला गाण्याचे बोल
  • गाणे 166 जय बापा, जय पुत्रा गाण्याचे बोल
  • गाणे 297 स्तवूं ईश्वरा चला गाण्याचे बोल
  • गाणे 197 देवा तव मेज, सदाचा तयार गाण्याचे बोल
  • गाणे 303 हे बापा करि क्षमा गाण्याचे बोल
  • गाणे 168 जयजयकार करा, सकल गाण्याचे बोल
  • गाणे 93 होईल वृष्टी कृपेची गाण्याचे बोल
  • गाणे 285 शुद्धात्मन् आम्हां प्रसादें गाण्याचे बोल
  • गाणे 171 जाईन ख्रिस्तामागे निश्चये गाण्याचे बोल
  • गाणे 157 ख्रिस्ती हर्षोत सारे गाण्याचे बोल
  • गाणे 105 आधी वंदन देवा तुला गाण्याचे बोल
  • गाणे 146 ख्रिस्त पुन्हा उठला गाण्याचे बोल
  • गाणे 179 तारक तो, सामर्थ्य तो गाण्याचे बोल
  • गाणे 4 दिले प्रभूने शास्त्… गाण्याचे बोल

Archives

  • जानेवारी 2026

Categories

  • Uncategorized
  • ख्रिश्चन गाणी
Proudly powered by WordPress | Theme: goldy-mex by inverstheme.
Go to mobile version