Skip to content

Treasure Hymns – Marathi

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • Sample Page
  • Terms and Conditions
  • Terms of Service
  • ख्रिश्चन गाणी
  • मुखपृष्ठ
  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • Sample Page
  • Terms and Conditions
  • Terms of Service
  • ख्रिश्चन गाणी
  • मुखपृष्ठ

गाणे 4 दिले प्रभूने शास्त्… गाण्याचे बोल

जानेवारी 10, 2026 treasurehymnsख्रिश्चन गाणी

ख्रिश्चन गाणी

गाणे 4 दिले प्रभूने शास्त्… गाण्याचे बोल

 

दिले प्रभूने शास्त्रामधुनी
वचन तयाचे स्मर मानवा -(२)
प्रीती शेजाऱ्यावर कर
प्रीती प्रीती शेजाऱ्यावर कर – ध्रु

वैरी शब्द हा ठेऊ नको मनी
पाहू नको त्या तुच्छ मुद्रेने
पाप पुण्य हे तुलाच ठावे येऊनि ख्रिस्ता स्मर- १

प्रतिबिंब हे आरशातले
अनुभव सारे जीवनातले
उंच हवेल्या महालमाङया
कोसळतीभूवर मानवा -२

सर्वश्रेष्ठ ही प्रीती ठरली
ओस सागरा व्यापून उरली
प्रीती म्हणावी ती मोहरी इतकी
ठेउनी ख्रिस्त अमर मानवा -३

पोस्टचे नॅव्हिगेशन

Previous: गाणे 39 प्रभु ख्रिस्ता तू कूपेने लग्न नेम लाविला गाण्याचे बोल
Next: गाणे 40 भक्तिची वेल, भक्तिची वेल गाण्याचे बोल

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

तुम्हाला आवडतील अशी भजनसंग्रह

  • गाणे 2 आधी वंदन देवा तुला गाण्याचे बोल
  • गाणे 307 हें साक्रमेंत आम्हां गाण्याचे बोल
  • गाणे 209 न:म परम मंगला गाण्याचे बोल
  • गाणे 81 मिळो वा ना मिळो आम्हा गाण्याचे बोल
  • गाणे 141 कैसा दु:खाचा घाला गाण्याचे बोल
  • गाणे 62 जगिं तारक जन्मा आला गाण्याचे बोल
  • गाणे 110 अविनाशी सुख तें मज पामराला गाण्याचे बोल
  • गाणे 146 ख्रिस्त पुन्हा उठला गाण्याचे बोल
  • गाणे 258 माझ्या प्रभूला ठेवियेलें कोठें गाण्याचे बोल
  • गाणे 251 मधाच्या रूचीपेक्षा गाण्याचे बोल
  • गाणे 49 सुंदर देऊळ हृदय हे माझे गाण्याचे बोल
  • गाणे 217 परमेशाला स्तवा, निरंतर गाण्याचे बोल
  • गाणे 238 प्रभू, हो जवळी क्षणोक्षणी गाण्याचे बोल
  • गाणे 18 आनंद करा आनंद गाण्याचे बोल
  • गाणे 115 इम्मानुएल ये ये, झडकरी गाण्याचे बोल
  • गाणे 255 मरणच मेलें, प्रभु माझे विजयी गाण्याचे बोल
  • गाणे 53 नाम तव वाटे गाण्याचे बोल
  • गाणे 142 कोंकन्याचा सण आला गाण्याचे बोल
  • गाणे 234 प्रभु, मज तारण दे पतिताला गाण्याचे बोल
  • गाणे 245 भक्तीचि वेळ, भक्तीचि वेळ गाण्याचे बोल
  • गाणे 257 माझ्या कृपाळु देवाचा गाण्याचे बोल
  • गाणे 269 येशू प्रिय मेंढपाळा गाण्याचे बोल
  • गाणे 139 किती सामर्थ्य धन्य प्रभू तुला गाण्याचे बोल
  • गाणे 231 प्रभु तव नाम सुवंदित गावें गाण्याचे बोल
  • गाणे 123 उत्थानप्रभातीं पुन्हां गाण्याचे बोल
  • गाणे 190 अहा! त्या सुस्थळीं गाण्याचे बोल
  • गाणे 114 आशीर्वादाची नदी, तव लोक गाण्याचे बोल
  • गाणे 136 काल्वरीवरी चला, येशू गाण्याचे बोल
  • गाणे 205 धन्यवाद येशूला गाण्याचे बोल
  • गाणे 182 तुझे वात्सल्य जीवनाहून श्रेष्ठ गाण्याचे बोल
  • गाणे 23 ख्रिस्त राज्याची सुर्वाता गाण्याचे बोल
  • गाणे 11 तू वैभवाने जेहवा, येशील येशू देवा गाण्याचे बोल
  • गाणे 54 आधी वंदन देवा तुला गाण्याचे बोल
  • गाणे 280 वर्ष नवें आलें, कारण हर्षाला गाण्याचे बोल
  • गाणे 224 पहा हो दूत कसे गाती गाण्याचे बोल
  • गाणे 21 कोण मित्र येशूवाणी गाण्याचे बोल
  • गाणे 131 ऐश्वर्ये स्वारी चालूं दे गाण्याचे बोल
  • गाणे 77 प्रभो, वैभवाने, येशील माघारा गाण्याचे बोल
  • गाणे 88 शेवटीं, प्रभुराया गाण्याचे बोल
  • गाणे 58 करीं क्षमा या जनां, बापा गाण्याचे बोल
  • गाणे 50 तारणारा तो जन्मला आहे गाण्याचे बोल
  • गाणे 38 पेरा हो सकाली पेरा प्रीती बीज गाण्याचे बोल
  • गाणे 241 प्रियकर हिंदिस्तान, आमुचा गाण्याचे बोल
  • गाणे 107 आमुचा येशू ख्रिस्त भगवान गाण्याचे बोल
  • गाणे 225 पाया एक्लेसियेचा प्रभु येशू गाण्याचे बोल
  • गाणे 192 दीन पतित मी ये तव द्वारीं गाण्याचे बोल
  • गाणे 219 पवित्रात्मन्, अनाद्यन्ता गाण्याचे बोल
  • गाणे 47 तुझ्या रक्ताने, तुझ्या रक्ताने गाण्याचे बोल
  • गाणे 180 तुज सोडुनि ख्रिस्ता जाऊं गाण्याचे बोल
  • गाणे 27 जीवनाच्या सागरात गाण्याचे बोल
  • गाणे 34 प्रिती विना जीवन सुना गाण्याचे बोल
  • गाणे 216 परमपवित्रा सर्वसमर्था जगन्नायका प्रभु गाण्याचे बोल
  • गाणे 46 प्रभू आला घरी नाच माझ्या मना गाण्याचे बोल
  • गाणे 213 नुतन दिन येतां प्रकाश उजळीं गाण्याचे बोल
  • गाणे 109 आम्हासाठी नाव पित्याने गाण्याचे बोल
  • गाणे 154 ख्रिस्ता, अर्पितों तुला गाण्याचे बोल

Archives

  • जानेवारी 2026

Categories

  • Uncategorized
  • ख्रिश्चन गाणी
Proudly powered by WordPress | Theme: goldy-mex by inverstheme.
Go to mobile version