Skip to content

Treasure Hymns – Marathi

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • Sample Page
  • Terms and Conditions
  • Terms of Service
  • ख्रिश्चन गाणी
  • मुखपृष्ठ
  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • Sample Page
  • Terms and Conditions
  • Terms of Service
  • ख्रिश्चन गाणी
  • मुखपृष्ठ

गाणे 123 उत्थानप्रभातीं पुन्हां गाण्याचे बोल

जानेवारी 10, 2026 treasurehymnsख्रिश्चन गाणी

ख्रिश्चन गाणी

गाणे 123 उत्थानप्रभातीं पुन्हां गाण्याचे बोल

 

उत्थानप्रभातीं पुन्हां
आत्मा देह जडणार
शोक दु:ख, अश्रुपात
नुरणार

किंचित् काळ जोडी फुटले
देहें पाळणे शब्बाथ
त्या प्रतिक्षाकाळीं घेणें
निद्रा शांत

पूर्वाभिमुख पडोनी
अल्पकाळ देह श्रांत
प्रतिक्षी पुनरुत्थान
सुप्रभात

ध्यानमग्र आत्मा करी
दृढभावें प्रार्थना
उत्थान होतां आरंभी
गायना

ख्रिस्तरुपीं उत्थापल्या
देहात्म्याची संयुती
नाहीं केव्हां तुटायाची
पुढतीं

सौंदर्य, आनंद किती
उत्थानदिनाचा त्या
युगोयुगींही जायाचा
ना लया

पुनरुत्थानप्रभातीं
थंडीं मृतां सोडतील
बाप, भाऊ, आई, बाळें
भेटतील

मृत्युकाळीं न्यान दिनीं
क्रूसमार्गी चालतां
त्या अपूर्व भेटीसाठीं
ने ख्रिस्ता

पोस्टचे नॅव्हिगेशन

Previous: गाणे 122 उचल क्रुस, बोले ख्रिस्त गाण्याचे बोल
Next: गाणे 124 उपास पुन: हा आला गाण्याचे बोल

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

तुम्हाला आवडतील अशी भजनसंग्रह

  • गाणे 232 प्रभु येणार प्रभु येणार गाण्याचे बोल
  • गाणे 167 जय मिळेल, जय मिळेल गाण्याचे बोल
  • गाणे 26 जीवनाचा रस्ता मिले जीवनाच्या गाण्याचे बोल
  • गाणे 109 आम्हासाठी नाव पित्याने गाण्याचे बोल
  • गाणे 216 परमपवित्रा सर्वसमर्था जगन्नायका प्रभु गाण्याचे बोल
  • गाणे 148 ख्रिस्त माझा तो सर्वांचा गाण्याचे बोल
  • गाणे 92 हर्ष वाटतो, बहुत हर्ष गाण्याचे बोल
  • गाणे 281 वृष्टी कृपेची वृष्टि कृपेची गाण्याचे बोल
  • गाणे 310 हो स्वर्गवासी सेराफिम गाण्याचे बोल
  • गाणे 179 तारक तो, सामर्थ्य तो गाण्याचे बोल
  • गाणे 71 पतिता, ये, चल शुचि व्हायाला गाण्याचे बोल
  • गाणे 198 देवा, मज द्यावी गाण्याचे बोल
  • गाणे 241 प्रियकर हिंदिस्तान, आमुचा गाण्याचे बोल
  • गाणे 135 कष्टी, श्रमी भागलेल्या गाण्याचे बोल
  • गाणे 199 देवाची सत्प्रीती किती गाण्याचे बोल
  • गाणे 55 आनंदे वाजवा टाळी गाण्याचे बोल
  • गाणे 34 प्रिती विना जीवन सुना गाण्याचे बोल
  • गाणे 134 कशाला अतां मोह गाण्याचे बोल
  • गाणे 136 काल्वरीवरी चला, येशू गाण्याचे बोल
  • गाणे 306 हे येशू राजा येशू गाण्याचे बोल
  • गाणे 88 शेवटीं, प्रभुराया गाण्याचे बोल
  • गाणे 302 ही कालतरूवर नूतन कलिका फुलली गाण्याचे बोल
  • गाणे 266 येई, येई इम्मानुएल गाण्याचे बोल
  • गाणे 133 करीं क्षमा या जनां गाण्याचे बोल
  • गाणे 256 मागी जन जाती, ज्ञानी गाण्याचे बोल
  • गाणे 97 अनंतकर्मे ईश्वरी, ते मोठे चमत्कार गाण्याचे बोल
  • गाणे 32 परमेश्वाराला स्तवा गाण्याचे बोल
  • गाणे 45 भोजन देई पाच हजारा गाण्याचे बोल
  • गाणे 81 मिळो वा ना मिळो आम्हा गाण्याचे बोल
  • गाणे 261 यहुदी राजाची, हो गाण्याचे बोल
  • गाणे 5 भोजन देई पाच हजारा गाण्याचे बोल
  • गाणे 144 क्रूसापुढें ध्यातां मला गाण्याचे बोल
  • गाणे 115 इम्मानुएल ये ये, झडकरी गाण्याचे बोल
  • गाणे 156 ख्रिस्ती बांधवांनो गाण्याचे बोल
  • गाणे 84 या सर्व मिळूनी गाऊ गाण्याचे बोल
  • गाणे 50 तारणारा तो जन्मला आहे गाण्याचे बोल
  • गाणे 103 आजी ख्रिस्त चढतो, हालेलूया गाण्याचे बोल
  • गाणे 19 ईश्वराची दया किती थांग गाण्याचे बोल
  • गाणे 262 या हो या जयजयकार कराया गाण्याचे बोल
  • गाणे 49 सुंदर देऊळ हृदय हे माझे गाण्याचे बोल
  • गाणे 87 राजा येशू आला राजा येशू गाण्याचे बोल
  • गाणे 2 आधी वंदन देवा तुला गाण्याचे बोल
  • गाणे 250 मज अंगिकारीं, हे ताता गाण्याचे बोल
  • गाणे 166 जय बापा, जय पुत्रा गाण्याचे बोल
  • गाणे 194 दृष्टी लावूं काय पर्वताकडे मी गाण्याचे बोल
  • गाणे 137 किति गोड! किती रे गोड गाण्याचे बोल
  • गाणे 59 किति गोड ! किती रे गोड गाण्याचे बोल
  • गाणे 155 ख्रिस्ताचि थोर प्रीति गाण्याचे बोल
  • गाणे 164 जगदुद्धारक प्रभु येशूला गाण्याचे बोल
  • गाणे 82 मी वेचिले फुलांना गाण्याचे बोल
  • गाणे 86 येशूच्या रक्तें भरलें गाण्याचे बोल
  • गाणे 44 दिले प्रभूने शास्त्रामधुनी गाण्याचे बोल
  • गाणे 212 निर्मिल्या तुवा तारका गाण्याचे बोल
  • गाणे 283 शांत काळ! दिव्य बाळ! गाण्याचे बोल
  • गाणे 69 नको प्रभू, तरि मजला सोडूं गाण्याचे बोल
  • गाणे 51 तू वैभवाने जेहवा, येशील येशू गाण्याचे बोल

Archives

  • जानेवारी 2026

Categories

  • Uncategorized
  • ख्रिश्चन गाणी
Proudly powered by WordPress | Theme: goldy-mex by inverstheme.
Go to mobile version