Skip to content

Treasure Hymns – Marathi

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • Sample Page
  • Terms and Conditions
  • Terms of Service
  • ख्रिश्चन गाणी
  • मुखपृष्ठ
  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • Sample Page
  • Terms and Conditions
  • Terms of Service
  • ख्रिश्चन गाणी
  • मुखपृष्ठ

गाणे 212 निर्मिल्या तुवा तारका गाण्याचे बोल

जानेवारी 10, 2026 treasurehymnsख्रिश्चन गाणी

ख्रिश्चन गाणी

गाणे 212 निर्मिल्या तुवा तारका गाण्याचे बोल

 

निर्मिल्या तुवा तारका,
जनदीपा शाश्‍वतिका,
येशो, ऐक उद्धारका,
होई प्रसन्न सेवका,

शापित सृष्टि रडता,
ऐकूनी आलासी स्वता,
स्वये करुनी योजना,
तारीले तू नष्ट जनां,

पृथ्वीचा जणो असतां
संध्यासमय, तू ख्रिस्ता,
वरासम गृहातूनी
येशी कन्योदरांतूनी

तयाचि नामा संप्रती
भूस्वर्गी शिरे लवती,
गुडघे सारे टेकीती,
अनन्य राजा मानीती

न्यायेश होऊनी येशी
घोर न्यायाच्या दिवशी,
रक्षी आम्हां तया दिनी,
आताही, शत्रूंपासूनी

देवपित्या, देवसुता,
सदात्म्या, देवा अनंता,
असो शंसा, मान, स्तुती
युगानुयुगी, सांप्रती

पोस्टचे नॅव्हिगेशन

Previous: गाणे 211 नाम तुझें बहु थोर, दयाळा गाण्याचे बोल
Next: गाणे 213 नुतन दिन येतां प्रकाश उजळीं गाण्याचे बोल

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

तुम्हाला आवडतील अशी भजनसंग्रह

  • गाणे 297 स्तवूं ईश्वरा चला गाण्याचे बोल
  • गाणे 46 प्रभू आला घरी नाच माझ्या मना गाण्याचे बोल
  • गाणे 91 हर्ष पहा झाला गाण्याचे बोल
  • गाणे 108 आम्हाते पुत्र दिधला गाण्याचे बोल
  • गाणे 23 ख्रिस्त राज्याची सुर्वाता गाण्याचे बोल
  • गाणे 217 परमेशाला स्तवा, निरंतर गाण्याचे बोल
  • गाणे 158 चमचमती ज्या लाख तारका गाण्याचे बोल
  • गाणे 43 अनमोल या प्रीतीला गाण्याचे बोल
  • गाणे 243 बंधूचें मिळणें, मधुर हें बंधूचें गाण्याचे बोल
  • गाणे 165 जगिं तारक जन्मा आला गाण्याचे बोल
  • गाणे 14 आहे कुणाला खात्री उधाची गाण्याचे बोल
  • गाणे 34 प्रिती विना जीवन सुना गाण्याचे बोल
  • गाणे 139 किती सामर्थ्य धन्य प्रभू तुला गाण्याचे बोल
  • गाणे 168 जयजयकार करा, सकल गाण्याचे बोल
  • गाणे 7 तुझ्या रक्ताने, तुझ्या रक्ताने गाण्याचे बोल
  • गाणे 138 किती आनंद हा, स्वर्गीय गाण्याचे बोल
  • गाणे 117 ईश्वराची दया किती गाण्याचे बोल
  • गाणे 73 73 प्रभु येणार प्रभु येणार गाण्याचे बोल
  • गाणे 135 कष्टी, श्रमी भागलेल्या गाण्याचे बोल
  • गाणे 267 येतां येतां का गाण्याचे बोल
  • गाणे 195 देवराया, आम्ही दीन गाण्याचे बोल
  • गाणे 95 अद्भुत लाहो, प्रभु उठला गाण्याचे बोल
  • गाणे 131 ऐश्वर्ये स्वारी चालूं दे गाण्याचे बोल
  • गाणे 130 ऐका वाणी रोमहर्षक गाण्याचे बोल
  • गाणे 140 कुणी जण पेराया जाई गाण्याचे बोल
  • गाणे 27 जीवनाच्या सागरात गाण्याचे बोल
  • गाणे 285 शुद्धात्मन् आम्हां प्रसादें गाण्याचे बोल
  • गाणे 103 आजी ख्रिस्त चढतो, हालेलूया गाण्याचे बोल
  • गाणे 55 आनंदे वाजवा टाळी गाण्याचे बोल
  • गाणे 211 नाम तुझें बहु थोर, दयाळा गाण्याचे बोल
  • गाणे 188 दावीद राजा सम मी गाण्याचे बोल
  • गाणे 26 जीवनाचा रस्ता मिले जीवनाच्या गाण्याचे बोल
  • गाणे 89 सांगा मला ती वार्ता गाण्याचे बोल
  • गाणे 277 वंदा, वंदा, तारक प्रभु येशूला गाण्याचे बोल
  • गाणे 207 नक्षत्रांसम हे कोण प्रभूदरबारीं गाण्याचे बोल
  • गाणे 208 नभामधीं हा नव तारा गाण्याचे बोल
  • गाणे 132 करा प्रार्थना अखंड गाण्याचे बोल
  • गाणे 147 धांवत आली बघ रजनी गाण्याचे बोल
  • गाणे 84 या सर्व मिळूनी गाऊ गाण्याचे बोल
  • गाणे 230 पेरा हो सकाळी पेरा प्रीतीबीज गाण्याचे बोल
  • गाणे 16 अविनाशी सुख ते मज पामराला गाण्याचे बोल
  • गाणे 102 आज तूं साक्षि जाहला गाण्याचे बोल
  • गाणे 206 नको प्रभू, तरि मजला सोडूं गाण्याचे बोल
  • गाणे 290 सानथोर हीं मुलीमुलें गाण्याचे बोल
  • गाणे 196 देवा! तूं साह्य आजवर गाण्याचे बोल
  • गाणे 301 हर्ष वाटतो, बहुत हर्ष वाटतो गाण्याचे बोल
  • गाणे 186 त्वत्पदछंद निरंतर राहो गाण्याचे बोल
  • गाणे 15 आज धन्य धन्य मी जहालो गाण्याचे बोल
  • गाणे 85 येशू, येशू, येशू नाम गोड गाण्याचे बोल
  • गाणे 273 येशूच्या रक्तें भरलें गाण्याचे बोल
  • गाणे 78 मंगल चिंतन, मंगल दर्शन गाण्याचे बोल
  • गाणे 212 निर्मिल्या तुवा तारका गाण्याचे बोल
  • गाणे 171 जाईन ख्रिस्तामागे निश्चये गाण्याचे बोल
  • गाणे 246 भवमार्गी पवित्र शास्त्र गाण्याचे बोल
  • गाणे 287 ख्रिस्तराये मला पामरा तारिले गाण्याचे बोल
  • गाणे 98 अनुभूति भक्तीं, स्वर्गाचेंच दार गाण्याचे बोल

Archives

  • जानेवारी 2026

Categories

  • Uncategorized
  • ख्रिश्चन गाणी
Proudly powered by WordPress | Theme: goldy-mex by inverstheme.
Go to mobile version