Skip to content

Treasure Hymns – Marathi

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • Sample Page
  • Terms and Conditions
  • Terms of Service
  • ख्रिश्चन गाणी
  • मुखपृष्ठ
  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • Sample Page
  • Terms and Conditions
  • Terms of Service
  • ख्रिश्चन गाणी
  • मुखपृष्ठ

गाणे 287 ख्रिस्तराये मला पामरा तारिले गाण्याचे बोल

जानेवारी 10, 2026 treasurehymnsख्रिश्चन गाणी

ख्रिश्चन गाणी

गाणे 287 ख्रिस्तराये मला पामरा तारिले गाण्याचे बोल

 

१. संपूर्ण जगादेखता
ख्रिस्ताला धरी मी
त्याची वार्ता सांगता
लज्जा न मानी मी

ध्रु. ख्रिस्तराये मला
पामरा तारिले
दिव्य तेज मम
मनी घातले
दृष्टी विश्वासे हृदयी पावलो
आनंदी सुखी मी जाहलो

२. हे नाम येशू गोड फार
तो माझा पूर्णाश्रय
नाही मला तो टाकणार
त्या ठायी मी निर्भय

३. तया जीवात्मा सोपिला
सदा तो रक्षणार
तो न्यायकाळीही मला
नाहीच सोडणार

४. मलाही तो देवासमोर
प्रेमाने पत्करील
स्वर्गात माझा हर्ष थोर
अक्षय वाढवील

पोस्टचे नॅव्हिगेशन

Previous: गाणे 286 शेवटीं, प्रभुराया, बिलगलों तुझिया गाण्याचे बोल
Next: गाणे 288 सद्भक्तांनो या, प्रभूला स्तवा गाण्याचे बोल

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

तुम्हाला आवडतील अशी भजनसंग्रह

  • गाणे 119 ईस्त्रैलेश्वराची गाहों स्तुतिगीतें गाण्याचे बोल
  • गाणे 228 पुष्कळ अजुनी उणा, प्रभू गाण्याचे बोल
  • गाणे 90 सुंदर देऊळ, हृदय हें माझें गाण्याचे बोल
  • गाणे 262 या हो या जयजयकार कराया गाण्याचे बोल
  • गाणे 122 उचल क्रुस, बोले ख्रिस्त गाण्याचे बोल
  • गाणे 20 किते आनंद हा स्वर्गीय आनंद गाण्याचे बोल
  • गाणे 71 पतिता, ये, चल शुचि व्हायाला गाण्याचे बोल
  • गाणे 137 किति गोड! किती रे गोड गाण्याचे बोल
  • गाणे 28 ढगावरती विराजूनिया गाण्याचे बोल
  • गाणे 84 या सर्व मिळूनी गाऊ गाण्याचे बोल
  • गाणे 175 ज्या क्रूसीं ख्रिस्त मेला गाण्याचे बोल
  • गाणे 249 मंगल मंदिरिं प्रभू भेटला गाण्याचे बोल
  • गाणे 125 उषा जैं नटती गाण्याचे बोल
  • गाणे 212 निर्मिल्या तुवा तारका गाण्याचे बोल
  • गाणे 256 मागी जन जाती, ज्ञानी गाण्याचे बोल
  • गाणे 131 ऐश्वर्ये स्वारी चालूं दे गाण्याचे बोल
  • गाणे 79 मरणच मेलें, प्रभु माझे गाण्याचे बोल
  • गाणे 307 हें साक्रमेंत आम्हां गाण्याचे बोल
  • गाणे 230 पेरा हो सकाळी पेरा प्रीतीबीज गाण्याचे बोल
  • गाणे 52 गाईल मी उपकार तुझे गाण्याचे बोल
  • गाणे 36 प्रेमाची ही पाखरे गाण्याचे बोल
  • गाणे 42 मी कुठेही कसाही असो गाण्याचे बोल
  • गाणे 155 ख्रिस्ताचि थोर प्रीति गाण्याचे बोल
  • गाणे 51 तू वैभवाने जेहवा, येशील येशू गाण्याचे बोल
  • गाणे 76 प्रभु, मी कोणाचा, कोणाचा गाण्याचे बोल
  • गाणे 293 सुंदर देऊळ, हृदय हें माझें गाण्याचे बोल
  • गाणे 174 जो आमुचा आनंद गाण्याचे बोल
  • गाणे 186 त्वत्पदछंद निरंतर राहो गाण्याचे बोल
  • गाणे 280 वर्ष नवें आलें, कारण हर्षाला गाण्याचे बोल
  • गाणे 115 इम्मानुएल ये ये, झडकरी गाण्याचे बोल
  • गाणे 223 पहा पूर्णता जाहली गाण्याचे बोल
  • गाणे 53 नाम तव वाटे गाण्याचे बोल
  • गाणे 296 जयजयकार करा यश मिळतें गाण्याचे बोल
  • गाणे 107 आमुचा येशू ख्रिस्त भगवान गाण्याचे बोल
  • गाणे 264 याहो, सद्भक्तांनो गाण्याचे बोल
  • गाणे 236 प्रभुच वाट दाखवी गाण्याचे बोल
  • गाणे 150 ख्रिस्तवाणी बोलाविती गाण्याचे बोल
  • गाणे 144 क्रूसापुढें ध्यातां मला गाण्याचे बोल
  • गाणे 269 येशू प्रिय मेंढपाळा गाण्याचे बोल
  • गाणे 48 आकाशाहून उंच पलीकडे गाण्याचे बोल
  • गाणे 85 येशू, येशू, येशू नाम गोड गाण्याचे बोल
  • गाणे 187 त्वद्वचन देवा, भवी ज्ञानठेवा गाण्याचे बोल
  • गाणे 75 प्रभु, मज तारण दे पतिताला गाण्याचे बोल
  • गाणे 89 सांगा मला ती वार्ता गाण्याचे बोल
  • गाणे 49 सुंदर देऊळ हृदय हे माझे गाण्याचे बोल
  • गाणे 274 राजा येशू आला राजा येशू गाण्याचे बोल
  • गाणे 179 तारक तो, सामर्थ्य तो गाण्याचे बोल
  • गाणे 180 तुज सोडुनि ख्रिस्ता जाऊं गाण्याचे बोल
  • गाणे 40 भक्तिची वेल, भक्तिची वेल गाण्याचे बोल
  • गाणे 196 देवा! तूं साह्य आजवर गाण्याचे बोल
  • गाणे 47 तुझ्या रक्ताने, तुझ्या रक्ताने गाण्याचे बोल
  • गाणे 91 हर्ष पहा झाला गाण्याचे बोल
  • गाणे 309 हेचि दान दे, गा देवा गाण्याचे बोल
  • गाणे 60 किती सामर्थ्य धन्य प्रभू तुला गाण्याचे बोल
  • गाणे 200 देवें शब्बाथ योजीला गाण्याचे बोल
  • गाणे 34 प्रिती विना जीवन सुना गाण्याचे बोल

Archives

  • जानेवारी 2026

Categories

  • Uncategorized
  • ख्रिश्चन गाणी
Proudly powered by WordPress | Theme: goldy-mex by inverstheme.
Go to mobile version