Skip to content

Treasure Hymns – Marathi

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • Sample Page
  • Terms and Conditions
  • Terms of Service
  • ख्रिश्चन गाणी
  • मुखपृष्ठ
  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • Sample Page
  • Terms and Conditions
  • Terms of Service
  • ख्रिश्चन गाणी
  • मुखपृष्ठ

गाणे 97 अनंतकर्मे ईश्वरी, ते मोठे चमत्कार गाण्याचे बोल

जानेवारी 10, 2026 treasurehymnsख्रिश्चन गाणी

ख्रिश्चन गाणी

गाणे 97 अनंतकर्मे ईश्वरी, ते मोठे चमत्कार गाण्याचे बोल

 

अनंतकर्मे ईश्वरी,
ते मोठे चमत्कार
तो बैसे वादळावरी
समुद्र ताबेदार

अचाट सूत्र ईश्वरी,
अतर्क्य त्याचें ज्ञान,
जें योजी तें तो सत्वरीं
सिद्धिस नेई जाण

नका धरूं दीनांनो भय,
जे मेघ आले घोर
ते तुम्हांसाठी यशोमय
देती प्रसाद थोर

प्रभू विरोधी भासला
तरी वंदावें नांव
बाहेर मात्र रुसला,
अंतरी प्रेमभाव

देवाचे बेत प्रगटून
सुवेळीं कळती,
कुरुप कळ्या ऊमलून
सुपुष्पें निघती

अभाविकाला कळेना
ईश्वरी मर्मसार,
साधील देव योजना
तेव्हां समजणार

पोस्टचे नॅव्हिगेशन

Previous: गाणे 96 अत्युच्च नभाचा कर्ता गाण्याचे बोल
Next: गाणे 98 अनुभूति भक्तीं, स्वर्गाचेंच दार गाण्याचे बोल

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

तुम्हाला आवडतील अशी भजनसंग्रह

  • गाणे 256 मागी जन जाती, ज्ञानी गाण्याचे बोल
  • गाणे 167 जय मिळेल, जय मिळेल गाण्याचे बोल
  • गाणे 111 अहो स्तुति गा देवाची दया गाण्याचे बोल
  • गाणे 308 हो स्वर्गीचे गायकगण गाण्याचे बोल
  • गाणे 146 ख्रिस्त पुन्हा उठला गाण्याचे बोल
  • गाणे 301 हर्ष वाटतो, बहुत हर्ष वाटतो गाण्याचे बोल
  • गाणे 235 प्रभु, मी कोणाचा, कोणाचा गाण्याचे बोल
  • गाणे 143 कोण मित्र येशूवाणी गाण्याचे बोल
  • गाणे 12 गाईल मी उपकार तुझे गाण्याचे बोल
  • गाणे 42 मी कुठेही कसाही असो गाण्याचे बोल
  • गाणे 207 नक्षत्रांसम हे कोण प्रभूदरबारीं गाण्याचे बोल
  • Hello world!
  • गाणे 17 आला रे प्रभू आला रे गाण्याचे बोल
  • गाणे 87 राजा येशू आला राजा येशू गाण्याचे बोल
  • गाणे 306 हे येशू राजा येशू गाण्याचे बोल
  • गाणे 156 ख्रिस्ती बांधवांनो गाण्याचे बोल
  • गाणे 65 तन मन धन, प्रभू, तव चरणी गाण्याचे बोल
  • गाणे 218 पवित्र स्थानांत अंतराळांत हो गाण्याचे बोल
  • गाणे 118 ईश्वरें निर्मिलें, धरती आकाश गाण्याचे बोल
  • गाणे 224 पहा हो दूत कसे गाती गाण्याचे बोल
  • गाणे 281 वृष्टी कृपेची वृष्टि कृपेची गाण्याचे बोल
  • गाणे 56 आभारी आभारी गाण्याचे बोल
  • गाणे 171 जाईन ख्रिस्तामागे निश्चये गाण्याचे बोल
  • गाणे 159 चला सिद्ध व्हा, या समरा गाण्याचे बोल
  • गाणे 288 सद्भक्तांनो या, प्रभूला स्तवा गाण्याचे बोल
  • गाणे 282 विमलात्मा ओतीं, देवा गाण्याचे बोल
  • गाणे 74 प्रभु तव नाम सुवंदित गावें गाण्याचे बोल
  • गाणे 15 आज धन्य धन्य मी जहालो गाण्याचे बोल
  • गाणे 253 मधुर, मधुर, परममधुर गाण्याचे बोल
  • गाणे 55 आनंदे वाजवा टाळी गाण्याचे बोल
  • गाणे 110 अविनाशी सुख तें मज पामराला गाण्याचे बोल
  • गाणे 232 प्रभु येणार प्रभु येणार गाण्याचे बोल
  • गाणे 212 निर्मिल्या तुवा तारका गाण्याचे बोल
  • गाणे 260 मी वेचिले फुलांना गाण्याचे बोल
  • गाणे 162 चेतिव आम्हां दीनां गाण्याचे बोल
  • गाणे 150 ख्रिस्तवाणी बोलाविती गाण्याचे बोल
  • गाणे 179 तारक तो, सामर्थ्य तो गाण्याचे बोल
  • गाणे 66 तव सहवास घडावा, प्रभु रे गाण्याचे बोल
  • गाणे 277 वंदा, वंदा, तारक प्रभु येशूला गाण्याचे बोल
  • गाणे 86 येशूच्या रक्तें भरलें गाण्याचे बोल
  • गाणे 107 आमुचा येशू ख्रिस्त भगवान गाण्याचे बोल
  • गाणे 101 आज ख्रिस्त ऊठला, हालेलूया गाण्याचे बोल
  • गाणे 11 तू वैभवाने जेहवा, येशील येशू देवा गाण्याचे बोल
  • गाणे 257 माझ्या कृपाळु देवाचा गाण्याचे बोल
  • गाणे 5 भोजन देई पाच हजारा गाण्याचे बोल
  • गाणे 30 तारक तो, सामर्थ्य तो गाण्याचे बोल
  • गाणे 227 पाहिला का प्रभु ख्रिस्त गाण्याचे बोल
  • गाणे 121 उद्धार घेऊनीयां ये प्रभू गाण्याचे बोल
  • गाणे 287 ख्रिस्तराये मला पामरा तारिले गाण्याचे बोल
  • गाणे 210 नाताळाचा दिन हा गाण्याचे बोल
  • गाणे 123 उत्थानप्रभातीं पुन्हां गाण्याचे बोल
  • गाणे 153 ख्रिस्ता पतितपावना गाण्याचे बोल
  • गाणे 98 अनुभूति भक्तीं, स्वर्गाचेंच दार गाण्याचे बोल
  • गाणे 142 कोंकन्याचा सण आला गाण्याचे बोल
  • गाणे 246 भवमार्गी पवित्र शास्त्र गाण्याचे बोल
  • गाणे 116 ईश्वरशब्दा, एकुलत्या पुत्रा गाण्याचे बोल

Archives

  • जानेवारी 2026

Categories

  • Uncategorized
  • ख्रिश्चन गाणी
Proudly powered by WordPress | Theme: goldy-mex by inverstheme.
Go to mobile version