Skip to content

Treasure Hymns – Marathi

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • Sample Page
  • Terms and Conditions
  • Terms of Service
  • ख्रिश्चन गाणी
  • मुखपृष्ठ
  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • Sample Page
  • Terms and Conditions
  • Terms of Service
  • ख्रिश्चन गाणी
  • मुखपृष्ठ

गाणे 198 देवा, मज द्यावी गाण्याचे बोल

जानेवारी 10, 2026 treasurehymnsख्रिश्चन गाणी

ख्रिश्चन गाणी

गाणे 198 देवा, मज द्यावी गाण्याचे बोल

 

देवा, मज द्यावी,
तारणाची भिक्षा,
नाहींच अपेक्षा,
दुजी कांहीं

नम्रतेची वाटी,
विश्वासाच्या हातीं,
भिक्षा घालीं बा ती,
तारणाची

भावें नम्रतेनें,
आले जे शरण,
तयांसी तारण,
दिधलें तूं

पाप्यां तारायाला,
स्वपुत्र दिलासी
प्रीति जनां कैसी,
दाविली तूं !

मागतांना मिळे,
शोधिता सांपडे,
ठोकितां उघडे,
भाक तुंझी

ऐशा तुझ्या वार्ता,
ऐकिल्या स्वकर्णी,
म्हणूनी आंगणीं,
आलों देवा

मंदक्रोध बहुप्रसाद
तूं बा रे,
परत माघारें,
लावूं नको

पोस्टचे नॅव्हिगेशन

Previous: गाणे 197 देवा तव मेज, सदाचा तयार गाण्याचे बोल
Next: गाणे 199 देवाची सत्प्रीती किती गाण्याचे बोल

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

तुम्हाला आवडतील अशी भजनसंग्रह

  • गाणे 203 धन्य धन्य ख्रिस्त गाण्याचे बोल
  • गाणे 142 कोंकन्याचा सण आला गाण्याचे बोल
  • गाणे 283 शांत काळ! दिव्य बाळ! गाण्याचे बोल
  • गाणे 240 प्रभो, वैभवाने, येशील माघारा गाण्याचे बोल
  • गाणे 275 राजाचे आगमन ह्या वेळीं स्मरुनी गाण्याचे बोल
  • गाणे 271 येशूची सेवा आवडे गाण्याचे बोल
  • गाणे 13 आनंद भरला, आनंद भरला गाण्याचे बोल
  • गाणे 277 वंदा, वंदा, तारक प्रभु येशूला गाण्याचे बोल
  • गाणे 170 जा सांगा मम बंधुजना गाण्याचे बोल
  • गाणे 83 या हो या, जयजयकार गाण्याचे बोल
  • गाणे 101 आज ख्रिस्त ऊठला, हालेलूया गाण्याचे बोल
  • गाणे 11 तू वैभवाने जेहवा, येशील येशू देवा गाण्याचे बोल
  • गाणे 243 बंधूचें मिळणें, मधुर हें बंधूचें गाण्याचे बोल
  • गाणे 116 ईश्वरशब्दा, एकुलत्या पुत्रा गाण्याचे बोल
  • गाणे 253 मधुर, मधुर, परममधुर गाण्याचे बोल
  • गाणे 90 सुंदर देऊळ, हृदय हें माझें गाण्याचे बोल
  • गाणे 299 हर्ष पहा झाला गाण्याचे बोल
  • गाणे 258 माझ्या प्रभूला ठेवियेलें कोठें गाण्याचे बोल
  • गाणे 143 कोण मित्र येशूवाणी गाण्याचे बोल
  • गाणे 93 होईल वृष्टी कृपेची गाण्याचे बोल
  • गाणे 264 याहो, सद्भक्तांनो गाण्याचे बोल
  • गाणे 234 प्रभु, मज तारण दे पतिताला गाण्याचे बोल
  • गाणे 25 जसा मी आहे निराधार गाण्याचे बोल
  • गाणे 138 किती आनंद हा, स्वर्गीय गाण्याचे बोल
  • गाणे 289 येशू ख्रिस्ता सर्व काही गाण्याचे बोल
  • गाणे 84 या सर्व मिळूनी गाऊ गाण्याचे बोल
  • गाणे 150 ख्रिस्तवाणी बोलाविती गाण्याचे बोल
  • गाणे 70 न:म परम मंगला गाण्याचे बोल
  • गाणे 125 उषा जैं नटती गाण्याचे बोल
  • गाणे 162 चेतिव आम्हां दीनां गाण्याचे बोल
  • गाणे 73 73 प्रभु येणार प्रभु येणार गाण्याचे बोल
  • गाणे 210 नाताळाचा दिन हा गाण्याचे बोल
  • गाणे 86 येशूच्या रक्तें भरलें गाण्याचे बोल
  • गाणे 133 करीं क्षमा या जनां गाण्याचे बोल
  • गाणे 132 करा प्रार्थना अखंड गाण्याचे बोल
  • गाणे 8 आकाशाहून उंच पलीकडे गाण्याचे बोल
  • गाणे 71 पतिता, ये, चल शुचि व्हायाला गाण्याचे बोल
  • गाणे 45 भोजन देई पाच हजारा गाण्याचे बोल
  • गाणे 249 मंगल मंदिरिं प्रभू भेटला गाण्याचे बोल
  • गाणे 49 सुंदर देऊळ हृदय हे माझे गाण्याचे बोल
  • गाणे 160 चला चला जाऊं गाण्याचे बोल
  • गाणे 105 आधी वंदन देवा तुला गाण्याचे बोल
  • गाणे 44 दिले प्रभूने शास्त्रामधुनी गाण्याचे बोल
  • गाणे 244 शुभवार्ता सर्वांस, सांगावीं मोदें गाण्याचे बोल
  • गाणे 99 अर्पितों प्रभुला सर्वच कांहीं गाण्याचे बोल
  • गाणे 117 ईश्वराची दया किती गाण्याचे बोल
  • गाणे 241 प्रियकर हिंदिस्तान, आमुचा गाण्याचे बोल
  • गाणे 213 नुतन दिन येतां प्रकाश उजळीं गाण्याचे बोल
  • गाणे 68 दावीद राजा सम मी गाईन गाण्याचे बोल
  • गाणे 153 ख्रिस्ता पतितपावना गाण्याचे बोल
  • गाणे 126 ऊठ, ऊठ, माझ्या जिवा गाण्याचे बोल
  • गाणे 81 मिळो वा ना मिळो आम्हा गाण्याचे बोल
  • गाणे 186 त्वत्पदछंद निरंतर राहो गाण्याचे बोल
  • गाणे 285 शुद्धात्मन् आम्हां प्रसादें गाण्याचे बोल
  • गाणे 39 प्रभु ख्रिस्ता तू कूपेने लग्न नेम लाविला गाण्याचे बोल
  • गाणे 88 शेवटीं, प्रभुराया गाण्याचे बोल

Archives

  • जानेवारी 2026

Categories

  • Uncategorized
  • ख्रिश्चन गाणी
Proudly powered by WordPress | Theme: goldy-mex by inverstheme.
Go to mobile version