Skip to content

Treasure Hymns – Marathi

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • Sample Page
  • Terms and Conditions
  • Terms of Service
  • ख्रिश्चन गाणी
  • मुखपृष्ठ
  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • Sample Page
  • Terms and Conditions
  • Terms of Service
  • ख्रिश्चन गाणी
  • मुखपृष्ठ

गाणे 82 मी वेचिले फुलांना गाण्याचे बोल

जानेवारी 10, 2026 treasurehymnsख्रिश्चन गाणी

ख्रिश्चन गाणी

गाणे 82 मी वेचिले फुलांना गाण्याचे बोल

 

मी वेचिले फुलांना
काटे ख्रिस्ता मिळाले (२)

जखमी करुनि तुजला
मला सर्वरे मिळाले (२)

हातीपायी खोल तुझिया
रुतले खिळे दुधारी (२)
मी रोगमुक्त झालो
फटके तुला मिळाले

जखमी करुनि तुजला
मला सर्वरे मिळाले (२)

पाहुनी येशू तुजला
धिक्कारले जगाने (२)
पावे कृपा मी आता
शापच तुला मिळाले

जखमी करुनि तुजला
मला सर्वरे मिळाले (२)

मी वेचिले फुलांना
काटे ख्रिस्ता मिळाले (२)

जखमी करुनि तुजला
मला सर्वरे मिळाले (२)
मला सर्वरे मिळाले (२)

पोस्टचे नॅव्हिगेशन

Previous: गाणे 81 मिळो वा ना मिळो आम्हा गाण्याचे बोल
Next: गाणे 83 या हो या, जयजयकार गाण्याचे बोल

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

तुम्हाला आवडतील अशी भजनसंग्रह

  • गाणे 167 जय मिळेल, जय मिळेल गाण्याचे बोल
  • गाणे 224 पहा हो दूत कसे गाती गाण्याचे बोल
  • गाणे 263 या सर्व मिळूनी गाऊ या गाण्याचे बोल
  • गाणे 191 दिव्य त्राता आला गाण्याचे बोल
  • गाणे 114 आशीर्वादाची नदी, तव लोक गाण्याचे बोल
  • गाणे 20 किते आनंद हा स्वर्गीय आनंद गाण्याचे बोल
  • गाणे 231 प्रभु तव नाम सुवंदित गावें गाण्याचे बोल
  • गाणे 149 ख्रिस्त माझा राहे जेथें गाण्याचे बोल
  • गाणे 113 आला जगात आला गाण्याचे बोल
  • गाणे 212 निर्मिल्या तुवा तारका गाण्याचे बोल
  • गाणे 5 भोजन देई पाच हजारा गाण्याचे बोल
  • गाणे 140 कुणी जण पेराया जाई गाण्याचे बोल
  • गाणे 178 तव सहवास घडावा, प्रभु गाण्याचे बोल
  • गाणे 127 एक तुझा हस्त, निवारी गाण्याचे बोल
  • गाणे 279 वधस्तंभ हेंच, आमुचें भूषण गाण्याचे बोल
  • गाणे 174 जो आमुचा आनंद गाण्याचे बोल
  • गाणे 275 राजाचे आगमन ह्या वेळीं स्मरुनी गाण्याचे बोल
  • गाणे 158 चमचमती ज्या लाख तारका गाण्याचे बोल
  • गाणे 223 पहा पूर्णता जाहली गाण्याचे बोल
  • गाणे 55 आनंदे वाजवा टाळी गाण्याचे बोल
  • गाणे 133 करीं क्षमा या जनां गाण्याचे बोल
  • गाणे 39 प्रभु ख्रिस्ता तू कूपेने लग्न नेम लाविला गाण्याचे बोल
  • गाणे 285 शुद्धात्मन् आम्हां प्रसादें गाण्याचे बोल
  • गाणे 145 ख्रिस्त उठला फिरुनी गाण्याचे बोल
  • गाणे 123 उत्थानप्रभातीं पुन्हां गाण्याचे बोल
  • गाणे 12 गाईल मी उपकार तुझे गाण्याचे बोल
  • गाणे 187 त्वद्वचन देवा, भवी ज्ञानठेवा गाण्याचे बोल
  • गाणे 121 उद्धार घेऊनीयां ये प्रभू गाण्याचे बोल
  • गाणे 94 अगे कुमारी, यशस्वी गाण्याचे बोल
  • गाणे 129 ऐका ! दूत स्तविती गाण्याचे बोल
  • गाणे 251 मधाच्या रूचीपेक्षा गाण्याचे बोल
  • गाणे 299 हर्ष पहा झाला गाण्याचे बोल
  • गाणे 238 प्रभू, हो जवळी क्षणोक्षणी गाण्याचे बोल
  • गाणे 261 यहुदी राजाची, हो गाण्याचे बोल
  • गाणे 44 दिले प्रभूने शास्त्रामधुनी गाण्याचे बोल
  • गाणे 280 वर्ष नवें आलें, कारण हर्षाला गाण्याचे बोल
  • गाणे 199 देवाची सत्प्रीती किती गाण्याचे बोल
  • गाणे 82 मी वेचिले फुलांना गाण्याचे बोल
  • गाणे 81 मिळो वा ना मिळो आम्हा गाण्याचे बोल
  • गाणे 32 परमेश्वाराला स्तवा गाण्याचे बोल
  • गाणे 171 जाईन ख्रिस्तामागे निश्चये गाण्याचे बोल
  • गाणे 138 किती आनंद हा, स्वर्गीय गाण्याचे बोल
  • गाणे 88 शेवटीं, प्रभुराया गाण्याचे बोल
  • गाणे 50 तारणारा तो जन्मला आहे गाण्याचे बोल
  • गाणे 48 आकाशाहून उंच पलीकडे गाण्याचे बोल
  • गाणे 289 येशू ख्रिस्ता सर्व काही गाण्याचे बोल
  • गाणे 192 दीन पतित मी ये तव द्वारीं गाण्याचे बोल
  • गाणे 150 ख्रिस्तवाणी बोलाविती गाण्याचे बोल
  • गाणे 47 तुझ्या रक्ताने, तुझ्या रक्ताने गाण्याचे बोल
  • गाणे 142 कोंकन्याचा सण आला गाण्याचे बोल
  • गाणे 137 किति गोड! किती रे गोड गाण्याचे बोल
  • गाणे 6 प्रभू आला घरी नाच माझ्या मना गाण्याचे बोल
  • गाणे 71 पतिता, ये, चल शुचि व्हायाला गाण्याचे बोल
  • गाणे 83 या हो या, जयजयकार गाण्याचे बोल
  • गाणे 270 येशू, येशू, येशू नाम गोड गाण्याचे बोल
  • गाणे 209 न:म परम मंगला गाण्याचे बोल

Archives

  • जानेवारी 2026

Categories

  • Uncategorized
  • ख्रिश्चन गाणी
Proudly powered by WordPress | Theme: goldy-mex by inverstheme.
Go to mobile version