Skip to content

Treasure Hymns – Marathi

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • Sample Page
  • Terms and Conditions
  • Terms of Service
  • ख्रिश्चन गाणी
  • मुखपृष्ठ
  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • Sample Page
  • Terms and Conditions
  • Terms of Service
  • ख्रिश्चन गाणी
  • मुखपृष्ठ

गाणे 253 मधुर, मधुर, परममधुर गाण्याचे बोल

जानेवारी 10, 2026 treasurehymnsख्रिश्चन गाणी

ख्रिश्चन गाणी

गाणे 253 मधुर, मधुर, परममधुर गाण्याचे बोल

 

मधुर, मधुर, परममधुर
नाम तुझें, ख्रिस्ता !- ध्रु

आठवतां भयविपत्ति,
दूर पळे मोहतती,
व्रण अवघे बुजुन जाति,
जाय दु:ख अस्ता

पतनसज्ज सांवरती, क्षुधित,
तृषित तृप्त होति,
श्रान्त गलित फिरुन
उठति हर्ष खरा त्रस्ता

श्रवणीं तें पडतां क्षणीं,
स्वर्ग उभा हो भुवनीं,
प्रेममया ही नयनीं,
सर्व दिसे सत्ता !

वीणा मन्मनोवृत्ति,
भावसूर मधुर किती !
ख्रिस्ता, ये वस पुढतीं,
तूंच सख्या श्रोता !

पोस्टचे नॅव्हिगेशन

Previous: गाणे 252 मधुर अशी ऐका ललकारी गाण्याचे बोल
Next: गाणे 254 मन असावे वाटते गाण्याचे बोल

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

तुम्हाला आवडतील अशी भजनसंग्रह

  • गाणे 291 येशुचि प्रीति सांगा गाण्याचे बोल
  • गाणे 227 पाहिला का प्रभु ख्रिस्त गाण्याचे बोल
  • गाणे 214 पतितजनाच्या त्रात्या, माझ्या प्रभुराया गाण्याचे बोल
  • गाणे 163 जगत्पाप जो हरी गाण्याचे बोल
  • गाणे 262 या हो या जयजयकार कराया गाण्याचे बोल
  • गाणे 25 जसा मी आहे निराधार गाण्याचे बोल
  • गाणे 259 मिळो वा ना मिळो आम्हा अन्नपाणी गाण्याचे बोल
  • गाणे 109 आम्हासाठी नाव पित्याने गाण्याचे बोल
  • गाणे 288 सद्भक्तांनो या, प्रभूला स्तवा गाण्याचे बोल
  • गाणे 225 पाया एक्लेसियेचा प्रभु येशू गाण्याचे बोल
  • गाणे 261 यहुदी राजाची, हो गाण्याचे बोल
  • गाणे 130 ऐका वाणी रोमहर्षक गाण्याचे बोल
  • गाणे 295 सेवक तव समरधीर गाण्याचे बोल
  • गाणे 139 किती सामर्थ्य धन्य प्रभू तुला गाण्याचे बोल
  • गाणे 196 देवा! तूं साह्य आजवर गाण्याचे बोल
  • गाणे 219 पवित्रात्मन्, अनाद्यन्ता गाण्याचे बोल
  • गाणे 1 राजा येशू आला । राजा येशू आला गाण्याचे बोल
  • गाणे 237 प्रभुची प्रीती पतितांवरी गाण्याचे बोल
  • गाणे 230 पेरा हो सकाळी पेरा प्रीतीबीज गाण्याचे बोल
  • गाणे 186 त्वत्पदछंद निरंतर राहो गाण्याचे बोल
  • गाणे 260 मी वेचिले फुलांना गाण्याचे बोल
  • गाणे 16 अविनाशी सुख ते मज पामराला गाण्याचे बोल
  • गाणे 201 द्या जलासि, द्या जला गाण्याचे बोल
  • गाणे 68 दावीद राजा सम मी गाईन गाण्याचे बोल
  • गाणे 58 करीं क्षमा या जनां, बापा गाण्याचे बोल
  • गाणे 149 ख्रिस्त माझा राहे जेथें गाण्याचे बोल
  • गाणे 136 काल्वरीवरी चला, येशू गाण्याचे बोल
  • गाणे 13 आनंद भरला, आनंद भरला गाण्याचे बोल
  • गाणे 50 तारणारा तो जन्मला आहे गाण्याचे बोल
  • गाणे 247 हे तार्या, दिव्य तेजस्वी गाण्याचे बोल
  • Hello world!
  • गाणे 142 कोंकन्याचा सण आला गाण्याचे बोल
  • गाणे 82 मी वेचिले फुलांना गाण्याचे बोल
  • गाणे 304 हे परमपवित्रा परमात्म्या प्रिय गाण्याचे बोल
  • गाणे 114 आशीर्वादाची नदी, तव लोक गाण्याचे बोल
  • गाणे 156 ख्रिस्ती बांधवांनो गाण्याचे बोल
  • गाणे 72 पहा हो दूत कसे गाती गाण्याचे बोल
  • गाणे 293 सुंदर देऊळ, हृदय हें माझें गाण्याचे बोल
  • गाणे 176 तन मन धन, प्रभू, तव गाण्याचे बोल
  • गाणे 87 राजा येशू आला राजा येशू गाण्याचे बोल
  • गाणे 29 तू बोलाविले सेवा कराया गाण्याचे बोल
  • गाणे 59 किति गोड ! किती रे गोड गाण्याचे बोल
  • गाणे 160 चला चला जाऊं गाण्याचे बोल
  • गाणे 279 वधस्तंभ हेंच, आमुचें भूषण गाण्याचे बोल
  • गाणे 185 तूं बोलाविलें सेवा कराया गाण्याचे बोल
  • गाणे 268 येशू प्रिय तारका गाण्याचे बोल
  • गाणे 164 जगदुद्धारक प्रभु येशूला गाण्याचे बोल
  • गाणे 37 पापाची हिरवल, भूरल पडली गाण्याचे बोल
  • गाणे 191 दिव्य त्राता आला गाण्याचे बोल
  • गाणे 20 किते आनंद हा स्वर्गीय आनंद गाण्याचे बोल
  • गाणे 242 प्रभु ख्रिस्ता, तूं कृपेनें गाण्याचे बोल
  • गाणे 67 तुज सोडुनि ख्रिस्ता जाऊं कुठें गाण्याचे बोल
  • गाणे 101 आज ख्रिस्त ऊठला, हालेलूया गाण्याचे बोल
  • गाणे 61 चला चला जाऊं गाण्याचे बोल
  • गाणे 99 अर्पितों प्रभुला सर्वच कांहीं गाण्याचे बोल
  • गाणे 112 अहो भक्त, या गाण्याचे बोल

Archives

  • जानेवारी 2026

Categories

  • Uncategorized
  • ख्रिश्चन गाणी
Proudly powered by WordPress | Theme: goldy-mex by inverstheme.
Go to mobile version