Skip to content

Treasure Hymns – Marathi

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • Sample Page
  • Terms and Conditions
  • Terms of Service
  • ख्रिश्चन गाणी
  • मुखपृष्ठ
  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • Sample Page
  • Terms and Conditions
  • Terms of Service
  • ख्रिश्चन गाणी
  • मुखपृष्ठ

गाणे 78 मंगल चिंतन, मंगल दर्शन गाण्याचे बोल

जानेवारी 10, 2026 treasurehymnsख्रिश्चन गाणी

ख्रिश्चन गाणी

गाणे 78 मंगल चिंतन, मंगल दर्शन गाण्याचे बोल

 

मंगल चिंतन, मंगल दर्शन,
मंगल तव गुणगान,
मंगल सेवा, मांगल्याचें,
देवा, तूंच निधान ! -१

अंतर्यामीं, खालीं, वरतीं,
मागें, पुढतीं उर्मी,
प्रेमसागरा तुझ्या, खेळती
मीन त्यांतले आम्ही -२

हें तृण, हे तरु, हे गिरि,
हे नभ, विश्व दिसें, न दिसे तें
त्या प्रेमाच्या मधुलहरींनीं
थबथबलेलें नुसतें ! -३

मी तव, माझें गान तुझें,
हें ऐकणार जे तेही
तुझेच, देवा ! तुझेंच तूं
हें सांभाळुनियां घेई -४

राज्य तुझें, तव महती अवघी,
बल, विक्रम तव, देवा !
एक सुखद अधिकार आमुचा,
कीं करिजे तव सेवा !-५

पोस्टचे नॅव्हिगेशन

Previous: गाणे 77 प्रभो, वैभवाने, येशील माघारा गाण्याचे बोल
Next: गाणे 79 मरणच मेलें, प्रभु माझे गाण्याचे बोल

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

तुम्हाला आवडतील अशी भजनसंग्रह

  • गाणे 97 अनंतकर्मे ईश्वरी, ते मोठे चमत्कार गाण्याचे बोल
  • गाणे 242 प्रभु ख्रिस्ता, तूं कृपेनें गाण्याचे बोल
  • गाणे 100 अशनपान दिधलें, प्रभुजी गाण्याचे बोल
  • गाणे 207 नक्षत्रांसम हे कोण प्रभूदरबारीं गाण्याचे बोल
  • गाणे 305 हे बापा यांस क्षमा दे कृपा गाण्याचे बोल
  • गाणे 276 रात्रीं खिलारें राखितां गाण्याचे बोल
  • गाणे 282 विमलात्मा ओतीं, देवा गाण्याचे बोल
  • गाणे 43 अनमोल या प्रीतीला गाण्याचे बोल
  • गाणे 310 हो स्वर्गवासी सेराफिम गाण्याचे बोल
  • गाणे 261 यहुदी राजाची, हो गाण्याचे बोल
  • गाणे 52 गाईल मी उपकार तुझे गाण्याचे बोल
  • गाणे 71 पतिता, ये, चल शुचि व्हायाला गाण्याचे बोल
  • गाणे 24 गाऊनी स्तुती प्रभु ख्रिस्ताची गाण्याचे बोल
  • गाणे 233 प्रभु येशूची आली स्वारी गाण्याचे बोल
  • गाणे 73 73 प्रभु येणार प्रभु येणार गाण्याचे बोल
  • गाणे 131 ऐश्वर्ये स्वारी चालूं दे गाण्याचे बोल
  • गाणे 116 ईश्वरशब्दा, एकुलत्या पुत्रा गाण्याचे बोल
  • गाणे 237 प्रभुची प्रीती पतितांवरी गाण्याचे बोल
  • गाणे 163 जगत्पाप जो हरी गाण्याचे बोल
  • गाणे 202 धन्य धन्य ! ख्रिस्त जगत्पति गाण्याचे बोल
  • गाणे 266 येई, येई इम्मानुएल गाण्याचे बोल
  • गाणे 140 कुणी जण पेराया जाई गाण्याचे बोल
  • गाणे 60 किती सामर्थ्य धन्य प्रभू तुला गाण्याचे बोल
  • गाणे 201 द्या जलासि, द्या जला गाण्याचे बोल
  • गाणे 120 उपवासाची थोरवी, प्राचीन काल गाण्याचे बोल
  • गाणे 262 या हो या जयजयकार कराया गाण्याचे बोल
  • गाणे 308 हो स्वर्गीचे गायकगण गाण्याचे बोल
  • गाणे 111 अहो स्तुति गा देवाची दया गाण्याचे बोल
  • गाणे 128 एकचि खरा शुद्ध यज् गाण्याचे बोल
  • गाणे 115 इम्मानुएल ये ये, झडकरी गाण्याचे बोल
  • गाणे 86 येशूच्या रक्तें भरलें गाण्याचे बोल
  • गाणे 143 कोण मित्र येशूवाणी गाण्याचे बोल
  • गाणे 251 मधाच्या रूचीपेक्षा गाण्याचे बोल
  • गाणे 96 अत्युच्च नभाचा कर्ता गाण्याचे बोल
  • गाणे 121 उद्धार घेऊनीयां ये प्रभू गाण्याचे बोल
  • गाणे 93 होईल वृष्टी कृपेची गाण्याचे बोल
  • गाणे 54 आधी वंदन देवा तुला गाण्याचे बोल
  • गाणे 171 जाईन ख्रिस्तामागे निश्चये गाण्याचे बोल
  • गाणे 227 पाहिला का प्रभु ख्रिस्त गाण्याचे बोल
  • गाणे 277 वंदा, वंदा, तारक प्रभु येशूला गाण्याचे बोल
  • गाणे 189 दिवस खरा हा विमलचि गाण्याचे बोल
  • गाणे 77 प्रभो, वैभवाने, येशील माघारा गाण्याचे बोल
  • गाणे 280 वर्ष नवें आलें, कारण हर्षाला गाण्याचे बोल
  • गाणे 203 धन्य धन्य ख्रिस्त गाण्याचे बोल
  • गाणे 92 हर्ष वाटतो, बहुत हर्ष गाण्याचे बोल
  • गाणे 226 पाहा! क्रूसझेंडा पुढें चालला गाण्याचे बोल
  • गाणे 218 पवित्र स्थानांत अंतराळांत हो गाण्याचे बोल
  • गाणे 114 आशीर्वादाची नदी, तव लोक गाण्याचे बोल
  • गाणे 152 ख्रिस्तराज्याची सुवार्ता गाण्याचे बोल
  • गाणे 295 सेवक तव समरधीर गाण्याचे बोल
  • गाणे 268 येशू प्रिय तारका गाण्याचे बोल
  • गाणे 164 जगदुद्धारक प्रभु येशूला गाण्याचे बोल
  • गाणे 150 ख्रिस्तवाणी बोलाविती गाण्याचे बोल
  • गाणे 168 जयजयकार करा, सकल गाण्याचे बोल
  • गाणे 127 एक तुझा हस्त, निवारी गाण्याचे बोल
  • गाणे 94 अगे कुमारी, यशस्वी गाण्याचे बोल

Archives

  • जानेवारी 2026

Categories

  • Uncategorized
  • ख्रिश्चन गाणी
Proudly powered by WordPress | Theme: goldy-mex by inverstheme.
Go to mobile version