Skip to content

Treasure Hymns – Marathi

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • Sample Page
  • Terms and Conditions
  • Terms of Service
  • ख्रिश्चन गाणी
  • मुखपृष्ठ
  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • Sample Page
  • Terms and Conditions
  • Terms of Service
  • ख्रिश्चन गाणी
  • मुखपृष्ठ

गाणे 223 पहा पूर्णता जाहली गाण्याचे बोल

जानेवारी 10, 2026 treasurehymnsख्रिश्चन गाणी

ख्रिश्चन गाणी

गाणे 223 पहा पूर्णता जाहली गाण्याचे बोल

 

पहा पूर्णता जाहली,
ख्रिस्त राज बोलला- ध्रु

जगत्कार्य संपविलें,
तारणही साधिलें
क्रूस दिव्य पूर्ण दिसे,
कार्य पूर्ण जाहलें

ख्रिस्त बलि एक खरा,
तारण द्यावयाप्रती
क्रूस मार्ग दाखवितो,
स्वर्ग वाट नीट ती

ख्रिस्त मरण दावी सदा,
शास्त्राची पूर्णता
प्रभु पितयाची इच्छा,
पावलीच पूर्णता

पूर्ण देव असूनिया,
पूर्ण मनुज तो खरा
म्हणून पूर्ण तोच दिसे,
जीवनास आसरा

स्वर्गी बलि पाहुनिया,
थोर संत हर्षती
पापमुक्त होउनिया,
गान गाउं त्याप्रती

पोस्टचे नॅव्हिगेशन

Previous: गाणे 222 ह्या वधूवरांना आशीर्वचना द्यावें गाण्याचे बोल
Next: गाणे 224 पहा हो दूत कसे गाती गाण्याचे बोल

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

तुम्हाला आवडतील अशी भजनसंग्रह

  • गाणे 175 ज्या क्रूसीं ख्रिस्त मेला गाण्याचे बोल
  • गाणे 206 नको प्रभू, तरि मजला सोडूं गाण्याचे बोल
  • गाणे 6 प्रभू आला घरी नाच माझ्या मना गाण्याचे बोल
  • गाणे 296 जयजयकार करा यश मिळतें गाण्याचे बोल
  • गाणे 216 परमपवित्रा सर्वसमर्था जगन्नायका प्रभु गाण्याचे बोल
  • गाणे 2 आधी वंदन देवा तुला गाण्याचे बोल
  • गाणे 141 कैसा दु:खाचा घाला गाण्याचे बोल
  • गाणे 135 कष्टी, श्रमी भागलेल्या गाण्याचे बोल
  • गाणे 188 दावीद राजा सम मी गाण्याचे बोल
  • गाणे 15 आज धन्य धन्य मी जहालो गाण्याचे बोल
  • गाणे 252 मधुर अशी ऐका ललकारी गाण्याचे बोल
  • गाणे 220 पहा ! येतो मेघावरीं गाण्याचे बोल
  • गाणे 209 न:म परम मंगला गाण्याचे बोल
  • गाणे 34 प्रिती विना जीवन सुना गाण्याचे बोल
  • गाणे 24 गाऊनी स्तुती प्रभु ख्रिस्ताची गाण्याचे बोल
  • गाणे 32 परमेश्वाराला स्तवा गाण्याचे बोल
  • गाणे 60 किती सामर्थ्य धन्य प्रभू तुला गाण्याचे बोल
  • गाणे 282 विमलात्मा ओतीं, देवा गाण्याचे बोल
  • गाणे 213 नुतन दिन येतां प्रकाश उजळीं गाण्याचे बोल
  • गाणे 54 आधी वंदन देवा तुला गाण्याचे बोल
  • गाणे 171 जाईन ख्रिस्तामागे निश्चये गाण्याचे बोल
  • गाणे 153 ख्रिस्ता पतितपावना गाण्याचे बोल
  • गाणे 306 हे येशू राजा येशू गाण्याचे बोल
  • गाणे 300 हर्ष पूर्ण जाहला गाण्याचे बोल
  • गाणे 293 सुंदर देऊळ, हृदय हें माझें गाण्याचे बोल
  • गाणे 101 आज ख्रिस्त ऊठला, हालेलूया गाण्याचे बोल
  • गाणे 149 ख्रिस्त माझा राहे जेथें गाण्याचे बोल
  • गाणे 263 या सर्व मिळूनी गाऊ या गाण्याचे बोल
  • गाणे 113 आला जगात आला गाण्याचे बोल
  • गाणे 199 देवाची सत्प्रीती किती गाण्याचे बोल
  • गाणे 180 तुज सोडुनि ख्रिस्ता जाऊं गाण्याचे बोल
  • गाणे 52 गाईल मी उपकार तुझे गाण्याचे बोल
  • गाणे 31 धन्यवाद येशुला गाण्याचे बोल
  • गाणे 131 ऐश्वर्ये स्वारी चालूं दे गाण्याचे बोल
  • गाणे 259 मिळो वा ना मिळो आम्हा अन्नपाणी गाण्याचे बोल
  • गाणे 64 जा सांगा मम बंधुजना गाण्याचे बोल
  • गाणे 226 पाहा! क्रूसझेंडा पुढें चालला गाण्याचे बोल
  • गाणे 108 आम्हाते पुत्र दिधला गाण्याचे बोल
  • गाणे 148 ख्रिस्त माझा तो सर्वांचा गाण्याचे बोल
  • गाणे 9 सुंदर देऊळ हृदय हे माझे गाण्याचे बोल
  • गाणे 160 चला चला जाऊं गाण्याचे बोल
  • गाणे 198 देवा, मज द्यावी गाण्याचे बोल
  • गाणे 267 येतां येतां का गाण्याचे बोल
  • गाणे 98 अनुभूति भक्तीं, स्वर्गाचेंच दार गाण्याचे बोल
  • गाणे 107 आमुचा येशू ख्रिस्त भगवान गाण्याचे बोल
  • गाणे 80 माझ्या प्रभूला ठेवियेलें कोठें गाण्याचे बोल
  • गाणे 29 तू बोलाविले सेवा कराया गाण्याचे बोल
  • गाणे 161 चित्त कापे, ऐक वाणी गाण्याचे बोल
  • गाणे 109 आम्हासाठी नाव पित्याने गाण्याचे बोल
  • गाणे 56 आभारी आभारी गाण्याचे बोल
  • गाणे 130 ऐका वाणी रोमहर्षक गाण्याचे बोल
  • गाणे 112 अहो भक्त, या गाण्याचे बोल
  • गाणे 41 मानवा मानवा कर जयंती ही साजरी गाण्याचे बोल
  • गाणे 233 प्रभु येशूची आली स्वारी गाण्याचे बोल
  • गाणे 106 आनंदे वाजवा टाळी गाण्याचे बोल
  • गाणे 152 ख्रिस्तराज्याची सुवार्ता गाण्याचे बोल

Archives

  • जानेवारी 2026

Categories

  • Uncategorized
  • ख्रिश्चन गाणी
Proudly powered by WordPress | Theme: goldy-mex by inverstheme.
Go to mobile version