Skip to content

Treasure Hymns – Marathi

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • Sample Page
  • Terms and Conditions
  • Terms of Service
  • ख्रिश्चन गाणी
  • मुखपृष्ठ
  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • Sample Page
  • Terms and Conditions
  • Terms of Service
  • ख्रिश्चन गाणी
  • मुखपृष्ठ

गाणे 91 हर्ष पहा झाला गाण्याचे बोल

जानेवारी 10, 2026 treasurehymnsख्रिश्चन गाणी

ख्रिश्चन गाणी

गाणे 91 हर्ष पहा झाला गाण्याचे बोल

 

हर्ष पहा झाला
ख्रिस्त गुरु हा अवतरला

कुमारिकेच्या उदरी आला
पवित्र आत्म्याकडुनी
पालस्ताईनाच्या देशी
कुल यहुदीया मधूनी

दूत स्वर्गीचे तै अजपालां
रानी वार्ता वदती
बेथलहेमई अजि अवतरला
ख्रिस्त महागुरु नृपती

परम कि उंचांमध्ये महिमा
पृथ्वीवरही शांती
मनुजावरती कृपा इशाची
ऐसे त्यांना कथिती

मेषपालही ऐकूनी वार्ता
जाती सत्वर ग्रामी
येशूबाळा पाहुनि हर्षित
जाती ते निजधामी

पोस्टचे नॅव्हिगेशन

Previous: गाणे 90 सुंदर देऊळ, हृदय हें माझें गाण्याचे बोल
Next: गाणे 92 हर्ष वाटतो, बहुत हर्ष गाण्याचे बोल

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

तुम्हाला आवडतील अशी भजनसंग्रह

  • गाणे 291 येशुचि प्रीति सांगा गाण्याचे बोल
  • गाणे 26 जीवनाचा रस्ता मिले जीवनाच्या गाण्याचे बोल
  • गाणे 167 जय मिळेल, जय मिळेल गाण्याचे बोल
  • गाणे 29 तू बोलाविले सेवा कराया गाण्याचे बोल
  • गाणे 197 देवा तव मेज, सदाचा तयार गाण्याचे बोल
  • गाणे 93 होईल वृष्टी कृपेची गाण्याचे बोल
  • गाणे 160 चला चला जाऊं गाण्याचे बोल
  • गाणे 17 आला रे प्रभू आला रे गाण्याचे बोल
  • गाणे 141 कैसा दु:खाचा घाला गाण्याचे बोल
  • गाणे 217 परमेशाला स्तवा, निरंतर गाण्याचे बोल
  • गाणे 293 सुंदर देऊळ, हृदय हें माझें गाण्याचे बोल
  • गाणे 254 मन असावे वाटते गाण्याचे बोल
  • गाणे 214 पतितजनाच्या त्रात्या, माझ्या प्रभुराया गाण्याचे बोल
  • गाणे 51 तू वैभवाने जेहवा, येशील येशू गाण्याचे बोल
  • गाणे 196 देवा! तूं साह्य आजवर गाण्याचे बोल
  • गाणे 219 पवित्रात्मन्, अनाद्यन्ता गाण्याचे बोल
  • गाणे 297 स्तवूं ईश्वरा चला गाण्याचे बोल
  • गाणे 240 प्रभो, वैभवाने, येशील माघारा गाण्याचे बोल
  • गाणे 281 वृष्टी कृपेची वृष्टि कृपेची गाण्याचे बोल
  • गाणे 201 द्या जलासि, द्या जला गाण्याचे बोल
  • गाणे 206 नको प्रभू, तरि मजला सोडूं गाण्याचे बोल
  • गाणे 147 धांवत आली बघ रजनी गाण्याचे बोल
  • गाणे 261 यहुदी राजाची, हो गाण्याचे बोल
  • गाणे 83 या हो या, जयजयकार गाण्याचे बोल
  • गाणे 59 किति गोड ! किती रे गोड गाण्याचे बोल
  • गाणे 165 जगिं तारक जन्मा आला गाण्याचे बोल
  • गाणे 263 या सर्व मिळूनी गाऊ या गाण्याचे बोल
  • गाणे 274 राजा येशू आला राजा येशू गाण्याचे बोल
  • गाणे 307 हें साक्रमेंत आम्हां गाण्याचे बोल
  • गाणे 85 येशू, येशू, येशू नाम गोड गाण्याचे बोल
  • गाणे 115 इम्मानुएल ये ये, झडकरी गाण्याचे बोल
  • गाणे 289 येशू ख्रिस्ता सर्व काही गाण्याचे बोल
  • गाणे 126 ऊठ, ऊठ, माझ्या जिवा गाण्याचे बोल
  • गाणे 127 एक तुझा हस्त, निवारी गाण्याचे बोल
  • गाणे 235 प्रभु, मी कोणाचा, कोणाचा गाण्याचे बोल
  • गाणे 176 तन मन धन, प्रभू, तव गाण्याचे बोल
  • गाणे 111 अहो स्तुति गा देवाची दया गाण्याचे बोल
  • गाणे 203 धन्य धन्य ख्रिस्त गाण्याचे बोल
  • गाणे 15 आज धन्य धन्य मी जहालो गाण्याचे बोल
  • गाणे 251 मधाच्या रूचीपेक्षा गाण्याचे बोल
  • गाणे 40 भक्तिची वेल, भक्तिची वेल गाण्याचे बोल
  • गाणे 110 अविनाशी सुख तें मज पामराला गाण्याचे बोल
  • गाणे 222 ह्या वधूवरांना आशीर्वचना द्यावें गाण्याचे बोल
  • गाणे 193 दु:ख वाटते, रे प्रभू, दु:ख गाण्याचे बोल
  • गाणे 161 चित्त कापे, ऐक वाणी गाण्याचे बोल
  • गाणे 192 दीन पतित मी ये तव द्वारीं गाण्याचे बोल
  • गाणे 79 मरणच मेलें, प्रभु माझे गाण्याचे बोल
  • गाणे 54 आधी वंदन देवा तुला गाण्याचे बोल
  • गाणे 288 सद्भक्तांनो या, प्रभूला स्तवा गाण्याचे बोल
  • गाणे 96 अत्युच्च नभाचा कर्ता गाण्याचे बोल
  • गाणे 102 आज तूं साक्षि जाहला गाण्याचे बोल
  • गाणे 243 बंधूचें मिळणें, मधुर हें बंधूचें गाण्याचे बोल
  • गाणे 112 अहो भक्त, या गाण्याचे बोल
  • गाणे 128 एकचि खरा शुद्ध यज् गाण्याचे बोल
  • गाणे 56 आभारी आभारी गाण्याचे बोल
  • गाणे 155 ख्रिस्ताचि थोर प्रीति गाण्याचे बोल

Archives

  • जानेवारी 2026

Categories

  • Uncategorized
  • ख्रिश्चन गाणी
Proudly powered by WordPress | Theme: goldy-mex by inverstheme.
Go to mobile version