Skip to content

Treasure Hymns – Marathi

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • Sample Page
  • Terms and Conditions
  • Terms of Service
  • ख्रिश्चन गाणी
  • मुखपृष्ठ
  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • Sample Page
  • Terms and Conditions
  • Terms of Service
  • ख्रिश्चन गाणी
  • मुखपृष्ठ

गाणे 243 बंधूचें मिळणें, मधुर हें बंधूचें गाण्याचे बोल

जानेवारी 10, 2026 treasurehymnsख्रिश्चन गाणी

ख्रिश्चन गाणी

गाणे 243 बंधूचें मिळणें, मधुर हें बंधूचें गाण्याचे बोल

 

बंधूचें मिळणें,
मधुर हें बंधूचें मिळणें,
जरि देव पाहिजे इथेंच
तरि तो भक्तां सांपडणें- ध्रु

प्रेमळ हीं वदनें,
मधुरतर प्रेमळ हीं वदनें,
हीं प्रेमळ वचनें सुधेचाच
जणुं पाउस कोसळणें
हें शास्त्र सांगतें
प्रेमच ईश्वर पहा,
हा अन्य न कोणी
परि अपुलाबाप हा,
ह्यासन्निध रमणें
हीच आपुली स्पृहा,
काय दुजें वदणें,
आणखी काय दुजें वदणें,
ह्या बंधूसंगमें केलें
भूवर स्वर्गाचें येणें !

चरितें हीं भिन्नें, आपुलीं
चरितें हीं भिन्नें,
परि सर्व एकतेमध्यें
गोविलीं सुंदरशीं रत्नें
हें केलें ज्यानें अद्भुत,
त्याला स्तवूं
श्रीख्रिस्ता हृदयीं
पूर्णपणें सांठवूं,
त्याविश्वबंधुचें यश
हर्षे गाजवूं,
इहलोकीं जगणें,
यापुढें इहलोकीं जगणें
हें अपुलें म्हणजे सर्व
जगाचा बंधुवर्ग करणें

पोस्टचे नॅव्हिगेशन

Previous: गाणे 242 प्रभु ख्रिस्ता, तूं कृपेनें गाण्याचे बोल
Next: गाणे 244 शुभवार्ता सर्वांस, सांगावीं मोदें गाण्याचे बोल

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

तुम्हाला आवडतील अशी भजनसंग्रह

  • गाणे 49 सुंदर देऊळ हृदय हे माझे गाण्याचे बोल
  • गाणे 229 पूर्वी दाविदाच्या गांवीं गाण्याचे बोल
  • गाणे 212 निर्मिल्या तुवा तारका गाण्याचे बोल
  • गाणे 193 दु:ख वाटते, रे प्रभू, दु:ख गाण्याचे बोल
  • गाणे 87 राजा येशू आला राजा येशू गाण्याचे बोल
  • गाणे 293 सुंदर देऊळ, हृदय हें माझें गाण्याचे बोल
  • गाणे 22 ख्रिस्त माझा तो सर्वाचा गाण्याचे बोल
  • गाणे 225 पाया एक्लेसियेचा प्रभु येशू गाण्याचे बोल
  • गाणे 202 धन्य धन्य ! ख्रिस्त जगत्पति गाण्याचे बोल
  • गाणे 179 तारक तो, सामर्थ्य तो गाण्याचे बोल
  • गाणे 15 आज धन्य धन्य मी जहालो गाण्याचे बोल
  • गाणे 207 नक्षत्रांसम हे कोण प्रभूदरबारीं गाण्याचे बोल
  • गाणे 237 प्रभुची प्रीती पतितांवरी गाण्याचे बोल
  • गाणे 55 आनंदे वाजवा टाळी गाण्याचे बोल
  • गाणे 223 पहा पूर्णता जाहली गाण्याचे बोल
  • गाणे 273 येशूच्या रक्तें भरलें गाण्याचे बोल
  • गाणे 158 चमचमती ज्या लाख तारका गाण्याचे बोल
  • गाणे 45 भोजन देई पाच हजारा गाण्याचे बोल
  • गाणे 88 शेवटीं, प्रभुराया गाण्याचे बोल
  • गाणे 148 ख्रिस्त माझा तो सर्वांचा गाण्याचे बोल
  • गाणे 153 ख्रिस्ता पतितपावना गाण्याचे बोल
  • गाणे 151 ख्रिस्त स्त्वा खालीं वरीं गाण्याचे बोल
  • गाणे 250 मज अंगिकारीं, हे ताता गाण्याचे बोल
  • गाणे 236 प्रभुच वाट दाखवी गाण्याचे बोल
  • गाणे 27 जीवनाच्या सागरात गाण्याचे बोल
  • गाणे 181 तुझी करावी सेवा गाण्याचे बोल
  • गाणे 182 तुझे वात्सल्य जीवनाहून श्रेष्ठ गाण्याचे बोल
  • गाणे 296 जयजयकार करा यश मिळतें गाण्याचे बोल
  • गाणे 190 अहा! त्या सुस्थळीं गाण्याचे बोल
  • गाणे 35 प्रभुराया माइया घरी आला गाण्याचे बोल
  • गाणे 178 तव सहवास घडावा, प्रभु गाण्याचे बोल
  • गाणे 105 आधी वंदन देवा तुला गाण्याचे बोल
  • गाणे 191 दिव्य त्राता आला गाण्याचे बोल
  • गाणे 33 पुष्कल अजुनी उणा प्रभु गाण्याचे बोल
  • गाणे 180 तुज सोडुनि ख्रिस्ता जाऊं गाण्याचे बोल
  • गाणे 39 प्रभु ख्रिस्ता तू कूपेने लग्न नेम लाविला गाण्याचे बोल
  • गाणे 1 राजा येशू आला । राजा येशू आला गाण्याचे बोल
  • गाणे 278 वंदितो तुजला तू ये गाण्याचे बोल
  • गाणे 13 आनंद भरला, आनंद भरला गाण्याचे बोल
  • गाणे 160 चला चला जाऊं गाण्याचे बोल
  • गाणे 131 ऐश्वर्ये स्वारी चालूं दे गाण्याचे बोल
  • गाणे 52 गाईल मी उपकार तुझे गाण्याचे बोल
  • गाणे 142 कोंकन्याचा सण आला गाण्याचे बोल
  • गाणे 123 उत्थानप्रभातीं पुन्हां गाण्याचे बोल
  • गाणे 267 येतां येतां का गाण्याचे बोल
  • गाणे 294 सुवंद्य देव परात्पर गाण्याचे बोल
  • गाणे 177 तव देवा करितों स्तवनाला गाण्याचे बोल
  • गाणे 112 अहो भक्त, या गाण्याचे बोल
  • गाणे 11 तू वैभवाने जेहवा, येशील येशू देवा गाण्याचे बोल
  • गाणे 206 नको प्रभू, तरि मजला सोडूं गाण्याचे बोल
  • गाणे 211 नाम तुझें बहु थोर, दयाळा गाण्याचे बोल
  • गाणे 6 प्रभू आला घरी नाच माझ्या मना गाण्याचे बोल
  • गाणे 204 धन्य प्रभु तुझें नाम गाण्याचे बोल
  • गाणे 248 मंगल चिंतन, मंगल दर्शन गाण्याचे बोल
  • गाणे 51 तू वैभवाने जेहवा, येशील येशू गाण्याचे बोल
  • गाणे 272 येशूचे नाम गोड फ़ार दीनांना गाण्याचे बोल

Archives

  • जानेवारी 2026

Categories

  • Uncategorized
  • ख्रिश्चन गाणी
Proudly powered by WordPress | Theme: goldy-mex by inverstheme.
Go to mobile version