Skip to content

Treasure Hymns – Marathi

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • Sample Page
  • Terms and Conditions
  • Terms of Service
  • ख्रिश्चन गाणी
  • मुखपृष्ठ
  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • Sample Page
  • Terms and Conditions
  • Terms of Service
  • ख्रिश्चन गाणी
  • मुखपृष्ठ

गाणे 173 जेव्हां बेथ्लेम नगरीं गाण्याचे बोल

जानेवारी 10, 2026 treasurehymnsख्रिश्चन गाणी

ख्रिश्चन गाणी

गाणे 173 जेव्हां बेथ्लेम नगरीं गाण्याचे बोल

 

१ जेव्हां बेथ्लेम नगरीं,
ख्रिस्त जन्मे मार्योदरीं
गाती दूत हर्षभरीं,
परमोच्चीं देव स्तुत

२ मेंढक्यां ती प्रगटली
सांगण्या दूत मंडळी,
देव जन्माला भूतलीं
परमोच्चीं देव स्तुत

३ राजा जन्मे शास्त्रानुसार,
करावया मानवोद्धार,
म्हणूनी गातो हर्षे फार
परमोच्चीं देव स्तुत

४ तरी प्रिय प्रभो, दे दान,
स्वर्गी नित्य-दर्शन-मान,
जैं तुजला हें गाऊं गान
परमोच्चीं देव स्तुत

पोस्टचे नॅव्हिगेशन

Previous: गाणे 172 जेव्हा इस्त्राएल मिसरांतूनीयां गाण्याचे बोल
Next: गाणे 174 जो आमुचा आनंद गाण्याचे बोल

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

तुम्हाला आवडतील अशी भजनसंग्रह

  • गाणे 94 अगे कुमारी, यशस्वी गाण्याचे बोल
  • गाणे 297 स्तवूं ईश्वरा चला गाण्याचे बोल
  • गाणे 104 आदि जन्म- घोष तो रानीं गाण्याचे बोल
  • गाणे 184 तूं चाळीस रात्र दिन गाण्याचे बोल
  • गाणे 137 किति गोड! किती रे गोड गाण्याचे बोल
  • गाणे 172 जेव्हा इस्त्राएल मिसरांतूनीयां गाण्याचे बोल
  • गाणे 247 हे तार्या, दिव्य तेजस्वी गाण्याचे बोल
  • गाणे 92 हर्ष वाटतो, बहुत हर्ष गाण्याचे बोल
  • गाणे 178 तव सहवास घडावा, प्रभु गाण्याचे बोल
  • गाणे 84 या सर्व मिळूनी गाऊ गाण्याचे बोल
  • गाणे 293 सुंदर देऊळ, हृदय हें माझें गाण्याचे बोल
  • गाणे 225 पाया एक्लेसियेचा प्रभु येशू गाण्याचे बोल
  • गाणे 59 किति गोड ! किती रे गोड गाण्याचे बोल
  • गाणे 87 राजा येशू आला राजा येशू गाण्याचे बोल
  • गाणे 24 गाऊनी स्तुती प्रभु ख्रिस्ताची गाण्याचे बोल
  • गाणे 62 जगिं तारक जन्मा आला गाण्याचे बोल
  • गाणे 130 ऐका वाणी रोमहर्षक गाण्याचे बोल
  • गाणे 304 हे परमपवित्रा परमात्म्या प्रिय गाण्याचे बोल
  • गाणे 116 ईश्वरशब्दा, एकुलत्या पुत्रा गाण्याचे बोल
  • गाणे 141 कैसा दु:खाचा घाला गाण्याचे बोल
  • गाणे 2 आधी वंदन देवा तुला गाण्याचे बोल
  • गाणे 168 जयजयकार करा, सकल गाण्याचे बोल
  • गाणे 175 ज्या क्रूसीं ख्रिस्त मेला गाण्याचे बोल
  • गाणे 74 प्रभु तव नाम सुवंदित गावें गाण्याचे बोल
  • गाणे 260 मी वेचिले फुलांना गाण्याचे बोल
  • गाणे 267 येतां येतां का गाण्याचे बोल
  • गाणे 67 तुज सोडुनि ख्रिस्ता जाऊं कुठें गाण्याचे बोल
  • गाणे 7 तुझ्या रक्ताने, तुझ्या रक्ताने गाण्याचे बोल
  • गाणे 264 याहो, सद्भक्तांनो गाण्याचे बोल
  • गाणे 44 दिले प्रभूने शास्त्रामधुनी गाण्याचे बोल
  • गाणे 153 ख्रिस्ता पतितपावना गाण्याचे बोल
  • गाणे 8 आकाशाहून उंच पलीकडे गाण्याचे बोल
  • गाणे 263 या सर्व मिळूनी गाऊ या गाण्याचे बोल
  • गाणे 240 प्रभो, वैभवाने, येशील माघारा गाण्याचे बोल
  • गाणे 70 न:म परम मंगला गाण्याचे बोल
  • गाणे 39 प्रभु ख्रिस्ता तू कूपेने लग्न नेम लाविला गाण्याचे बोल
  • गाणे 210 नाताळाचा दिन हा गाण्याचे बोल
  • गाणे 165 जगिं तारक जन्मा आला गाण्याचे बोल
  • गाणे 259 मिळो वा ना मिळो आम्हा अन्नपाणी गाण्याचे बोल
  • गाणे 143 कोण मित्र येशूवाणी गाण्याचे बोल
  • गाणे 4 दिले प्रभूने शास्त्… गाण्याचे बोल
  • गाणे 151 ख्रिस्त स्त्वा खालीं वरीं गाण्याचे बोल
  • गाणे 38 पेरा हो सकाली पेरा प्रीती बीज गाण्याचे बोल
  • गाणे 13 आनंद भरला, आनंद भरला गाण्याचे बोल
  • गाणे 284 शिष्यही गणाया नाहीं गाण्याचे बोल
  • गाणे 233 प्रभु येशूची आली स्वारी गाण्याचे बोल
  • गाणे 45 भोजन देई पाच हजारा गाण्याचे बोल
  • गाणे 144 क्रूसापुढें ध्यातां मला गाण्याचे बोल
  • गाणे 36 प्रेमाची ही पाखरे गाण्याचे बोल
  • गाणे 265 येई, पवित्रात्मन्, येई गाण्याचे बोल
  • गाणे 9 सुंदर देऊळ हृदय हे माझे गाण्याचे बोल
  • गाणे 10 तारणारा तो जन्मला आहे गाण्याचे बोल
  • गाणे 237 प्रभुची प्रीती पतितांवरी गाण्याचे बोल
  • गाणे 5 भोजन देई पाच हजारा गाण्याचे बोल
  • गाणे 199 देवाची सत्प्रीती किती गाण्याचे बोल
  • गाणे 103 आजी ख्रिस्त चढतो, हालेलूया गाण्याचे बोल

Archives

  • जानेवारी 2026

Categories

  • Uncategorized
  • ख्रिश्चन गाणी
Proudly powered by WordPress | Theme: goldy-mex by inverstheme.
Go to mobile version