Skip to content

Treasure Hymns – Marathi

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • Sample Page
  • Terms and Conditions
  • Terms of Service
  • ख्रिश्चन गाणी
  • मुखपृष्ठ
  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • Sample Page
  • Terms and Conditions
  • Terms of Service
  • ख्रिश्चन गाणी
  • मुखपृष्ठ

गाणे 143 कोण मित्र येशूवाणी गाण्याचे बोल

जानेवारी 10, 2026 treasurehymnsख्रिश्चन गाणी

ख्रिश्चन गाणी

गाणे 143 कोण मित्र येशूवाणी गाण्याचे बोल

 

कोण मित्र येशूवाणी
सारें ओझें वाहाया ?
सर्व दु:खें तो ऐकूनी
साह्य करि सोसाया
त्याकडे कधिं न जातां
आम्ही अवमानितों,
शांति खरी हरवूनी
शोक किती करितों !

मोह असले किं चिंता,
कांहीं दिसे त्रासाया,
धैर्य नच सुटूं देतां
जा प्रभूला सांगाया
सर्व दुबळ्यांस पाहे,
चित्तवृत्ति जाणतो,
मित्र प्रिय जसा आहे,
हात धरी, म्हणतो

कष्टि जरी श्रमलेले,
खांब जड वाहाया,
त्यासही उपाय केले
जा प्रभूला सांगाया
मित्र जरी तुच्छ मानी
जा प्रभूला सांगाया
तोचि सखा स्वर्गाहूनी
सिद्ध अंगीकाराया

पोस्टचे नॅव्हिगेशन

Previous: गाणे 142 कोंकन्याचा सण आला गाण्याचे बोल
Next: गाणे 144 क्रूसापुढें ध्यातां मला गाण्याचे बोल

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

तुम्हाला आवडतील अशी भजनसंग्रह

  • गाणे 201 द्या जलासि, द्या जला गाण्याचे बोल
  • गाणे 135 कष्टी, श्रमी भागलेल्या गाण्याचे बोल
  • गाणे 222 ह्या वधूवरांना आशीर्वचना द्यावें गाण्याचे बोल
  • गाणे 80 माझ्या प्रभूला ठेवियेलें कोठें गाण्याचे बोल
  • गाणे 171 जाईन ख्रिस्तामागे निश्चये गाण्याचे बोल
  • गाणे 265 येई, पवित्रात्मन्, येई गाण्याचे बोल
  • गाणे 106 आनंदे वाजवा टाळी गाण्याचे बोल
  • गाणे 202 धन्य धन्य ! ख्रिस्त जगत्पति गाण्याचे बोल
  • गाणे 133 करीं क्षमा या जनां गाण्याचे बोल
  • गाणे 87 राजा येशू आला राजा येशू गाण्याचे बोल
  • गाणे 212 निर्मिल्या तुवा तारका गाण्याचे बोल
  • गाणे 31 धन्यवाद येशुला गाण्याचे बोल
  • गाणे 19 ईश्वराची दया किती थांग गाण्याचे बोल
  • गाणे 105 आधी वंदन देवा तुला गाण्याचे बोल
  • गाणे 64 जा सांगा मम बंधुजना गाण्याचे बोल
  • गाणे 49 सुंदर देऊळ हृदय हे माझे गाण्याचे बोल
  • गाणे 154 ख्रिस्ता, अर्पितों तुला गाण्याचे बोल
  • गाणे 121 उद्धार घेऊनीयां ये प्रभू गाण्याचे बोल
  • गाणे 241 प्रियकर हिंदिस्तान, आमुचा गाण्याचे बोल
  • गाणे 264 याहो, सद्भक्तांनो गाण्याचे बोल
  • गाणे 72 पहा हो दूत कसे गाती गाण्याचे बोल
  • गाणे 147 धांवत आली बघ रजनी गाण्याचे बोल
  • गाणे 10 तारणारा तो जन्मला आहे गाण्याचे बोल
  • गाणे 7 तुझ्या रक्ताने, तुझ्या रक्ताने गाण्याचे बोल
  • गाणे 249 मंगल मंदिरिं प्रभू भेटला गाण्याचे बोल
  • गाणे 234 प्रभु, मज तारण दे पतिताला गाण्याचे बोल
  • गाणे 216 परमपवित्रा सर्वसमर्था जगन्नायका प्रभु गाण्याचे बोल
  • गाणे 188 दावीद राजा सम मी गाण्याचे बोल
  • गाणे 62 जगिं तारक जन्मा आला गाण्याचे बोल
  • गाणे 128 एकचि खरा शुद्ध यज् गाण्याचे बोल
  • गाणे 196 देवा! तूं साह्य आजवर गाण्याचे बोल
  • गाणे 157 ख्रिस्ती हर्षोत सारे गाण्याचे बोल
  • गाणे 124 उपास पुन: हा आला गाण्याचे बोल
  • गाणे 37 पापाची हिरवल, भूरल पडली गाण्याचे बोल
  • गाणे 79 मरणच मेलें, प्रभु माझे गाण्याचे बोल
  • गाणे 207 नक्षत्रांसम हे कोण प्रभूदरबारीं गाण्याचे बोल
  • गाणे 132 करा प्रार्थना अखंड गाण्याचे बोल
  • गाणे 254 मन असावे वाटते गाण्याचे बोल
  • गाणे 192 दीन पतित मी ये तव द्वारीं गाण्याचे बोल
  • गाणे 243 बंधूचें मिळणें, मधुर हें बंधूचें गाण्याचे बोल
  • गाणे 150 ख्रिस्तवाणी बोलाविती गाण्याचे बोल
  • गाणे 239 प्रभुपद दृढ धर गाण्याचे बोल
  • गाणे 24 गाऊनी स्तुती प्रभु ख्रिस्ताची गाण्याचे बोल
  • गाणे 203 धन्य धन्य ख्रिस्त गाण्याचे बोल
  • गाणे 191 दिव्य त्राता आला गाण्याचे बोल
  • गाणे 281 वृष्टी कृपेची वृष्टि कृपेची गाण्याचे बोल
  • गाणे 220 पहा ! येतो मेघावरीं गाण्याचे बोल
  • गाणे 95 अद्भुत लाहो, प्रभु उठला गाण्याचे बोल
  • गाणे 275 राजाचे आगमन ह्या वेळीं स्मरुनी गाण्याचे बोल
  • गाणे 295 सेवक तव समरधीर गाण्याचे बोल
  • गाणे 91 हर्ष पहा झाला गाण्याचे बोल
  • गाणे 193 दु:ख वाटते, रे प्रभू, दु:ख गाण्याचे बोल
  • गाणे 145 ख्रिस्त उठला फिरुनी गाण्याचे बोल
  • गाणे 138 किती आनंद हा, स्वर्गीय गाण्याचे बोल
  • गाणे 66 तव सहवास घडावा, प्रभु रे गाण्याचे बोल
  • गाणे 131 ऐश्वर्ये स्वारी चालूं दे गाण्याचे बोल

Archives

  • जानेवारी 2026

Categories

  • Uncategorized
  • ख्रिश्चन गाणी
Proudly powered by WordPress | Theme: goldy-mex by inverstheme.
Go to mobile version