Skip to content

Treasure Hymns – Marathi

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • Sample Page
  • Terms and Conditions
  • Terms of Service
  • ख्रिश्चन गाणी
  • मुखपृष्ठ
  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • Sample Page
  • Terms and Conditions
  • Terms of Service
  • ख्रिश्चन गाणी
  • मुखपृष्ठ

गाणे 101 आज ख्रिस्त ऊठला, हालेलूया गाण्याचे बोल

जानेवारी 10, 2026 treasurehymnsख्रिश्चन गाणी

ख्रिश्चन गाणी

गाणे 101 आज ख्रिस्त ऊठला, हालेलूया गाण्याचे बोल

 

आज ख्रिस्त ऊठला,
हालेलूया !
सण वार सोवळा,
जयजयकार करा हो !
क्रूसावरी मरुनी,
हालेलूया !
दंड दिला भरुनी
जयजयकार करा हो !

आज ख्रिस्त या गाऊं,
हालेलूया !
आपुल्या राजा स्तवूं,
जयजयकार करा हो !
क्रूस, थडें भोगीलें,
हालेलूया !
तेणें पाप्यां तारीलें
जयजयकार करा हो !

पूर्ण त्यानें खंडणी
हालेलूया !
केली, दु:खें भोगूनी,
जयजयकार करा हो !
आतां राजा विराजे,
हालेलूया !
भूस्वर्गी नाम गाजे
जयजयकार करा हो !

पोस्टचे नॅव्हिगेशन

Previous: गाणे 100 अशनपान दिधलें, प्रभुजी गाण्याचे बोल
Next: गाणे 102 आज तूं साक्षि जाहला गाण्याचे बोल

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

तुम्हाला आवडतील अशी भजनसंग्रह

  • गाणे 214 पतितजनाच्या त्रात्या, माझ्या प्रभुराया गाण्याचे बोल
  • गाणे 60 किती सामर्थ्य धन्य प्रभू तुला गाण्याचे बोल
  • गाणे 28 ढगावरती विराजूनिया गाण्याचे बोल
  • गाणे 79 मरणच मेलें, प्रभु माझे गाण्याचे बोल
  • गाणे 125 उषा जैं नटती गाण्याचे बोल
  • गाणे 9 सुंदर देऊळ हृदय हे माझे गाण्याचे बोल
  • गाणे 196 देवा! तूं साह्य आजवर गाण्याचे बोल
  • गाणे 298 स्तुती स्तवने घेऊनी गाण्याचे बोल
  • गाणे 80 माझ्या प्रभूला ठेवियेलें कोठें गाण्याचे बोल
  • गाणे 248 मंगल चिंतन, मंगल दर्शन गाण्याचे बोल
  • गाणे 141 कैसा दु:खाचा घाला गाण्याचे बोल
  • गाणे 112 अहो भक्त, या गाण्याचे बोल
  • गाणे 282 विमलात्मा ओतीं, देवा गाण्याचे बोल
  • गाणे 178 तव सहवास घडावा, प्रभु गाण्याचे बोल
  • गाणे 218 पवित्र स्थानांत अंतराळांत हो गाण्याचे बोल
  • गाणे 128 एकचि खरा शुद्ध यज् गाण्याचे बोल
  • गाणे 106 आनंदे वाजवा टाळी गाण्याचे बोल
  • गाणे 289 येशू ख्रिस्ता सर्व काही गाण्याचे बोल
  • गाणे 11 तू वैभवाने जेहवा, येशील येशू देवा गाण्याचे बोल
  • गाणे 16 अविनाशी सुख ते मज पामराला गाण्याचे बोल
  • गाणे 130 ऐका वाणी रोमहर्षक गाण्याचे बोल
  • गाणे 46 प्रभू आला घरी नाच माझ्या मना गाण्याचे बोल
  • गाणे 301 हर्ष वाटतो, बहुत हर्ष वाटतो गाण्याचे बोल
  • गाणे 166 जय बापा, जय पुत्रा गाण्याचे बोल
  • गाणे 23 ख्रिस्त राज्याची सुर्वाता गाण्याचे बोल
  • गाणे 255 मरणच मेलें, प्रभु माझे विजयी गाण्याचे बोल
  • गाणे 220 पहा ! येतो मेघावरीं गाण्याचे बोल
  • गाणे 280 वर्ष नवें आलें, कारण हर्षाला गाण्याचे बोल
  • गाणे 29 तू बोलाविले सेवा कराया गाण्याचे बोल
  • गाणे 260 मी वेचिले फुलांना गाण्याचे बोल
  • गाणे 284 शिष्यही गणाया नाहीं गाण्याचे बोल
  • गाणे 170 जा सांगा मम बंधुजना गाण्याचे बोल
  • गाणे 217 परमेशाला स्तवा, निरंतर गाण्याचे बोल
  • गाणे 71 पतिता, ये, चल शुचि व्हायाला गाण्याचे बोल
  • गाणे 241 प्रियकर हिंदिस्तान, आमुचा गाण्याचे बोल
  • गाणे 26 जीवनाचा रस्ता मिले जीवनाच्या गाण्याचे बोल
  • गाणे 134 कशाला अतां मोह गाण्याचे बोल
  • गाणे 249 मंगल मंदिरिं प्रभू भेटला गाण्याचे बोल
  • गाणे 205 धन्यवाद येशूला गाण्याचे बोल
  • गाणे 124 उपास पुन: हा आला गाण्याचे बोल
  • गाणे 66 तव सहवास घडावा, प्रभु रे गाण्याचे बोल
  • गाणे 34 प्रिती विना जीवन सुना गाण्याचे बोल
  • गाणे 235 प्रभु, मी कोणाचा, कोणाचा गाण्याचे बोल
  • गाणे 293 सुंदर देऊळ, हृदय हें माझें गाण्याचे बोल
  • गाणे 87 राजा येशू आला राजा येशू गाण्याचे बोल
  • गाणे 136 काल्वरीवरी चला, येशू गाण्याचे बोल
  • गाणे 148 ख्रिस्त माझा तो सर्वांचा गाण्याचे बोल
  • गाणे 69 नको प्रभू, तरि मजला सोडूं गाण्याचे बोल
  • गाणे 180 तुज सोडुनि ख्रिस्ता जाऊं गाण्याचे बोल
  • गाणे 88 शेवटीं, प्रभुराया गाण्याचे बोल
  • गाणे 162 चेतिव आम्हां दीनां गाण्याचे बोल
  • गाणे 50 तारणारा तो जन्मला आहे गाण्याचे बोल
  • गाणे 193 दु:ख वाटते, रे प्रभू, दु:ख गाण्याचे बोल
  • गाणे 62 जगिं तारक जन्मा आला गाण्याचे बोल
  • गाणे 116 ईश्वरशब्दा, एकुलत्या पुत्रा गाण्याचे बोल
  • गाणे 234 प्रभु, मज तारण दे पतिताला गाण्याचे बोल

Archives

  • जानेवारी 2026

Categories

  • Uncategorized
  • ख्रिश्चन गाणी
Proudly powered by WordPress | Theme: goldy-mex by inverstheme.
Go to mobile version